Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : ८ फेब्रुवारी २०२३, कोविड-१९-जगभरात ४० कोटींहून अधिक लोकांना कोरोना साथीची लागण

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 08, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

८ फेब्रुवारी घटना

२०२२: कोविड-१९ – जगभरात ४० कोटींहून अधिक लोकांना कोरोना साथीची लागण.
२०२२: ऑलिंपिक – २०२२ हिवाळी ऑलिंपिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिंपिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.
२०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
१९९४: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
१९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
१९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर हिंदकेसरी बनले.
१९४२: दुसरे महायुद्ध जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
१९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे कामकाज सुरू झाले.
१९३१: महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.
१८९९: रँडचा खून करण्याऱ्या;या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या;या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
१८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
१७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.

८ फेब्रुवारी जन्म – दिनविशेष

१९६३: मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू
१९४१: जगजित सिंग – भारतीय गझल गायक – पद्म भूषण (निधन: १० ऑक्टोबर २०११)
१९२५: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (निधन: २७ सप्टेंबर २००४)
१९०९: बाबा बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (निधन: ३ जानेवारी १९९८)
१९०३: तुक़ू अब्दुल रहमान – मलेशिया देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: ६ डिसेंबर १९९०)
१८९७: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३रे राष्ट्रपती – भारतरत्न, पद्म विभूषण (निधन: ३ मे १९६९)
१८८२: लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रिज – विमान अपघातात निधन झालेले पहिले व्यक्ती (निधन: १७ सप्टेंबर १९०८)
१८४४: गोविंद शंकरशास्त्री बापट – भाषांतरकार
१८३४: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (निधन: २ फेब्रुवारी १९०७)

८ फेब्रुवारी निधन – दिनविशेष

१९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व समाजसेविका (जन्म: १४ मे १९२६)
१९९५: भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ऍडमिरल
१९९४: यशवंत केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक (जन्म: १९ जुलै १९०२)
१९९४: गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार
१९८५: विल्यम लियन्स जॅग्वोर – जॅग्वोर कारचे सहसंस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १९०१)
१९७५: सर रॉबर्ट रॉबिन्सन – ब्रिटिश रसायन शास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)
१९७१: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री (जन्म: ३० डिसेंबर १८८७)
१९२७: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक (जन्म: ७ सप्टेंबर १८४९)

Web Title: Special day 8 february 2023 dinvishesh covid 19 more than 40 crore people are infected with corona virus in the world nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • Corona Virus
  • covid -19
  • dinvishesh
  • इतिहासात आजचा दिवस

संबंधित बातम्या

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास
1

मराठा साम्राज्यातील अजिंक्य योद्धा थोरले बाजीरावांचा जन्मदिन; जाणून घ्या 18 ऑगस्टचा इतिहास

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास
2

मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेता सचिन पिळगावकर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 17 ऑगस्टचा इतिहास

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास
3

बॉलिवूडचा ‘छोटा नवाब’ सैफ अली खानचा आज ५५ वा जन्मदिवस; जाणून घ्या १६ ऑगस्टचा इतिहास

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास
4

Dinvishesh : पाकिस्तानला मिळाले ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र, जाणून घ्या 14 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.