Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील सौंदर्य टिकून राहण्यासाठी खास टिप्स…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 20, 2022 | 10:13 AM
चेहऱ्यावरील सौंदर्य टिकून राहण्यासाठी खास टिप्स…
Follow Us
Follow Us:

जसे जसे आपले वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकुत्या (Wrincles) येतात व आपली त्वचा निस्तेज (dull) बनत जाते. जसे आपण सनस्क्रीन लोशन न लावता उन्हात जातो तसे अल्ट्राव्हायोलेट किरणे (UV Rays) आपल्या त्वचेला नुकसान पोहोचवतात, त्वचा डॕमेज करतात. जसे बाहेर फिरताना आपली त्वचा प्रदूषित हवेच्या संपर्कात येते तसे वातावरणातील घाण (Dirt) आपल्या त्वचेच्या छीद्रांमध्ये अडकते. शिवाय बाह्य वातावरणातून विषाणूसंसर्ग (Bacterial Infection) किंवा बुरशी संसर्ग (Fungal Infection) होऊही त्वचाविकार जडतात.
म्हणजे थोडक्यात जसे जसे आपण बाहेर फिरताना प्रदूषित बाह्य वातावरणाच्या संपर्कात येतो तसे तसे बाह्य वातावरणातील घाण (Dirt) आपल्या त्वचेच्या छीद्रांमध्ये अडकते, उन्हात अल्ट्राव्हायोलेट किरणे (UV Rays) त्वचा डॕमेज करतात. तसेच बाह्य वातावरणातून विषाणूसंसर्ग (Bacterial Infection) किंवा बुरशी संसर्ग (Fungal Infection) होऊनही त्वचाविकार होऊ शकतात.

हार्मोन्सच्या असंतुलनाची प्रमुख कारण म्हणजे, चुकीचे खानपान, चुकीची जीवनशैली, ताण-तनाव व शरीराच साचून राहिलेली विषारी द्रव्ये जी प्रदूषित अन्न-हवा-पाणी या माध्यमातून शरीरात जातात व आपल्या काही चूकीच्या सवयींमुळे तयारही होतात. चूकीच्या सवयी म्हणजे रात्री उशीरा झोपणे, पाणी कमी पिणे, जेवतांना किंवा जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणे, विरुद्ध आहार इत्यादी.

यासाठी खर्चिक व केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनांचा वापर न करता 100% हर्बल अशा, स्वस्त आणि मस्त अशा वॉटर थेरपी (Water Therapy) ची ट्रीटमेंट घेणे उत्तम. यासाठी कसलेही केमिकल न वापरता फक्त तीन वेगवेगळ्या PH च्या पाण्याचा वापर केला जातो

संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. बोटाने गोलाकार पद्धतीने हळुवारपणे घासावे. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून चेहरा कोरडा करावा. हे चेहऱ्याच्या त्वचेवरील छीद्रांमधील घाण व तेलकट द्रव्ये काढून त्वचेची छीद्रे स्वच्छ करते. संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. त्यानंतर थोडा वेळ थांबून स्वच्छ कपड्याने पुसून चेहरा कोरडा करावा. यामुळे चेहऱ्यावरील विषाणू संसर्ग (Bacterial Infection) व बुरशी (Fungal Infection) नष्ट करते.  संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. हे फेस टोनर असल्यामुळे पुसायचे नाही, चेहऱ्यावर वाळू देणे. यामुळे चेहरा टवटवीत (फ्रेश) दिसतो.

 

 

Web Title: Special tips for lasting facial beauty nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2022 | 10:13 AM

Topics:  

  • Beauty Tips
  • face tips
  • navarashtra news
  • Navrashtra

संबंधित बातम्या

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट
1

अंगणात सहज दिसणारे पक्षी आता नव्या पिढीला दिसेनासे झालेत! भारतातील ६०% पक्ष्यांची घट

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
2

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल
3

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?
4

Bakaiti Season 2: ‘बकैती सीजन 2’ टेलर प्रदर्शित, कटारिया फॅमिलीचा धमाका कधीपासून सुरू होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.