Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या या राज्यात वसलंय भगवान शिवाचे अनोखे मंदिर, दिवसातून दोनदा पाण्यात होते गायब…

Unique Temple : तुम्हालाही धार्मिक पर्यटन करायला फार आवडत असेल तर गुजरातच्या या मंदिराला तुम्ही एकदा तरी भेट द्यायला हवी. हे मंदिर पाण्यात वसलं असून दिवसातून दोनदा ते अचानक गायब होतं आणि पुन्हा काही तासांनी दृष्यमान होतं. या चमत्कारामागचं कारण जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 23, 2026 | 07:58 AM
भारताच्या या राज्यात वसलंय भगवान शिवाचे अनोखे मंदिर, दिवसातून दोनदा पाण्यात होते गायब...

भारताच्या या राज्यात वसलंय भगवान शिवाचे अनोखे मंदिर, दिवसातून दोनदा पाण्यात होते गायब...

Follow Us
Follow Us:
  • हे धार्मिक स्थळ आपल्या अनोख्या नैसर्गिक वैशिष्ट्यामुळे देशभरात प्रसिद्ध आहे.
  • दर्शनासाठी जाण्यापूर्वी वेळेचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
  • या ठिकाणाशी संबंधित पौराणिक श्रद्धा आणि विशेष पूजा पद्धती भाविकांचे विशेष आकर्षण आहेत.
भारतात अनेक धार्मिक स्थळे आहेत जे तिथली सुंदरता, इतिहास आणि तिथल्या खासियतसाठी जगप्रसिद्ध आहेत. प्रत्येक मंदिराचे आपले असे काही वैशिष्ट्य असते. आज आम्ही तुम्हाला देशातील अशा एका अनोख्या मंदिराची माहिती सांगत आहोत जे दिवसातून दोनदा गायब होते. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत, हे अनोखं मंदिर दुसऱ्या तिसऱ्या कुठे नाही तर गुजरातच्या एक लहान गावात वसले आहे. भगवान शिवाला समर्पित हे मंदिर कंबोई गावात वसले आहे. मंदिराचे नाव आहे स्तंभेश्वर महादेव मंदिर, जिथे लोक शिवलिंगाची पूजा करतात. या मंदिराची खासियत ही आहे की इथे पाण्याच्या लहरींमध्ये मंदिर दिवसातून दोनदा गायब झाल्याचे दिसते. खरं तर पाण्याच्या वेगवान लहरींमध्ये ते दोनदा असे लपले जाते की लोकांना ते गायब झल्याचा भास होतो. चला मंदराविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

मंदिर का गायब होतो?

स्तंभेश्वर महादेव मंदिराला लोक गायब मंदिर या नावानेही ओळखतात. पाण्यात बुडण्याच्या सवयीमुळे या मंदिराला हे नाव मिळाले आहे. मंदिराची खासियत हिच आहे की पाण्याच्या लहरींमध्ये ते दिवसातून दोनदा पाण्याखाली जाते आणि मग काही तासाने पुन्हा पाण्यावर तरंगताना दिसते. यावेळी मंदिराच्या भिंती, स्तंभ आणि गर्भगृहसुद्धा पाण्याखाली जातात, फक्त काही वेळा शिवलिंगच दिसत असते.

भरती-ओहोटीचे विशेष महत्त्व

या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जायचे असल्यास भाविकांनी भरती-ओहोटीच्या वेळेवर खास लक्ष ठेवावे लागते. कारण जेव्हा भरती येते तेव्हा मंदिर पूर्णपणे पाण्यात डुबते आणि ओहोटी येते तेव्हा मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. यामुळेच भरती-ओहोटीच्या वेळी मंदिराचे अद्भूत दृष्य पाहण्यासाठी लोक भरतीच्या काही तास आधी येथे येतात. या मंदिराला फक्त ओहोटीच्या वेळीच भेट देता येते.

मंदिराची पाैराणिक कथा

काही पाैराणिक मान्यतांनुसार, भगवान कार्तिकेयने राक्षस तारकासुराचा वध केल्यानंतर आत्मिक शांतीसाठी तीन शिवलिंग स्थापित केले. असे मानले जाते की, स्तंभेश्वर महादेव मंदिर देखील त्या पवित्र स्थळांपैकी एक आहे. हेच कारण आहे की इथे शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लोक दूरदूरवरुन कंबोई गावाला भेट देतात. असं म्हणतात की, मनापासून मागितलेली इच्छा इथे पूर्ण होते. आणखी एक खास गोष्ट म्हणजे मंदिरात अभिषेकासाठी दूधाचा नाही तर मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो.

IRCTC घेऊन आला महायात्रा टूर पॅकेज, जगन्नाथ पुरीपासून कामाख्या मंदिरापर्यंत देशातील प्रमुख धार्मिक स्थळांची घेता येईल भेट

मंदिराला कशी भेट द्यायची?

स्तंभेश्वर महादेव मंदिर वडोदरापासून ७५ किमी अंतरावर आहे. तुम्ही रेल्वे, खासगी गाडी किंवा विमान प्रवासाने वडोदराला पोहचू शकता. इथून बस किंवा टॅक्सी करुन तुम्ही मंदिराला भेट देऊ शकता. पण भेट देण्यासाठी भरती-ओहोटीची वेळ पाहून मग मंदिराला भेट द्या.

 

Web Title: Stambheshwar mahadev mandir gujarat disappearing temple under sea tide mystery marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 07:58 AM

Topics:  

  • Gujrat
  • Religious Places
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
1

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.