Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅड्ससाठी सबस्क्रिप्शन! मासिक पाळीच्या स्वच्छता उत्पादनांसाठी अवनीचं नवं मॉडेल

ग्रँड मॉम्स आणि आयुर्वेदाने प्रेरित होऊन, अवनी मासिक पाळीपासून (Menstruation) रजोनिवृत्तीपर्यंत चांगले संशोधन केलेले आणि जागरूक उत्पादने प्रदान करते.

  • By Aparna Kad
Updated On: Jun 27, 2022 | 05:32 PM
पॅड्ससाठी सबस्क्रिप्शन!  मासिक पाळीच्या स्वच्छता उत्पादनांसाठी अवनीचं नवं मॉडेल
Follow Us
Close
Follow Us:

अवनी-फेमिनाइन केअर आणि हायजीन स्टार्टअप ब्रँडने त्यांच्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसाठी सबस्क्रिप्शन मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. अवनीच्या उत्पादनांची वाढती मागणी आणि ग्राहकांच्या संख्येला प्रतिसाद म्हणून हे सबस्क्रिप्शन मॉडेल सुरू करण्यात आले आहे.

ग्रँड मॉम्स आणि आयुर्वेदाने प्रेरित होऊन, अवनी मासिक पाळीपासून (Menstruation) रजोनिवृत्तीपर्यंत चांगले संशोधन केलेले आणि जागरूक उत्पादने प्रदान करते. अवनी महिलांसाठी मासिक पाळीच्या विविध स्वच्छता उत्पादन जे त्वचेसाठी अनुकूल, पर्यावरणास अनुकूल आणि रसायनमुक्त आहेत अश्या उत्पादनावर सबस्क्रिप्शन देते.

सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेचा नियमित सराव करण्यासाठी आणि त्याच्या वापरकर्त्यांना आणखी परवडेल अशी लोकप्रिय उत्पादने समाविष्ट आहेत. ग्राहक निवडू शकतील असे विविध सबस्क्रिप्शन पर्याय आहेत, जसे की दर महिन्याला किंवा दर २ महिन्यांनी किंवा दर ३ महिन्यांनी वितरणासाठी सदस्यता. नैसर्गिक कॉटन सॅनिटरी पॅड्स (१२ पॅड्स) ची मूळ किंमत जी १.५ पट अधिक लीक शोषून घेते ती रु. २१९/ प्रति १२ पॅड आहे, आणि सदस्यता घेतल्यानंतर द्यावी लागणारी रक्कम १२ पॅडसाठी रु. १३३ इतकी कमी असू शकते.

अवनीच्या सह-संस्थापक श्रीमती सुजाता पवार यांनी सांगितले की, “अवनी येथे आम्हाला आमचे सबस्क्रिप्शन सेवा मॉडेल जाहीर करताना आनंद होत आहे कारण ते आमच्या खरेदीदारांना त्यांच्या गरजेनुसार नियमितपणे खरेदी करण्यासाठी सोयीस्कर, वैयक्तिकृत आणि अधिक स्वस्त मार्गाने सक्षम करेल. हा उपक्रम केवळ महिलांना सक्षम बनवण्यासाठी नाही तर स्वच्छता विधी अधिक व्यवस्थापित आणि प्रभावी बनवण्यासाठी आहे. आम्ही लवकरच इतर सर्व उत्पादनांसाठी देखील अशाच सदस्यता ऑफर लाँच करणार आहोत.”

मासिक पाळी स्वच्छता उत्पादन, वितरण आणि मार्केटिंग स्टार्टअप म्हणून अवनी मासिक पाळीशी निगडीत आव्हाने आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या निषिद्धांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रियपणे आवाज उठवत आहे. अवनीने वनग्रीन या पर्यावरणपूरक ई-कॉमर्स ब्रँडशी संलग्न झाल्यानंतर लगेचच अवनीची सदस्यता देवू केली गेली आहे.

Web Title: Subscription model for menstruation pads by avani group nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2022 | 05:29 PM

Topics:  

  • Health News
  • Health Tips

संबंधित बातम्या

Constipation: सकाळीच पोटात शौच राहतेय चिकटून, Potty Problems होईल झटक्यात दूर; ‘हा’ पदार्थ खाण्याचा डाएटिशियनचा सल्ला
1

Constipation: सकाळीच पोटात शौच राहतेय चिकटून, Potty Problems होईल झटक्यात दूर; ‘हा’ पदार्थ खाण्याचा डाएटिशियनचा सल्ला

Gastroparesis Awareness Month: ॲसिडिटी किंवा अपचन समजून ५०% महिला आणि मधुमेही गॅस्ट्रोपेरेसिसकडे करताय दुर्लक्ष
2

Gastroparesis Awareness Month: ॲसिडिटी किंवा अपचन समजून ५०% महिला आणि मधुमेही गॅस्ट्रोपेरेसिसकडे करताय दुर्लक्ष

हाडांना हळूहळू ठिसूळ बनवतात हे 5 पदार्थ; निरोगी हाडांसाठी आजपासूनच त्यांना करा आहारातून बेदखल
3

हाडांना हळूहळू ठिसूळ बनवतात हे 5 पदार्थ; निरोगी हाडांसाठी आजपासूनच त्यांना करा आहारातून बेदखल

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप
4

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.