Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देईल ‘शिकंजी’, पारंपरिक पेयाची रेसिपी जाणून घ्या

Shikanji Drink Recipe : लिंबापासून तयार होणारे शिकंजी हे एक पारंपारिक ड्रिंक आहे. ते शरीराला थंडावा मिळवून देऊन डिहायड्रेशनच्या समस्येला दूर करते. चला तर मग घरच्या घरी शिकंजी पेय कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 10, 2026 | 09:47 AM
Summer Drink : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देईल 'शिकंजी', पारंपरिक पेयाची रेसिपी जाणून घ्या

Summer Drink : उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळवून देईल 'शिकंजी', पारंपरिक पेयाची रेसिपी जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची गरज असते.
  • यात समर ड्रिंक्स तुमची मदत करतात.
  • लिंबापासून तयार होणारे शिकंजी हे पेय उन्हाळ्यासाठी फार लोकप्रिय आहे.
उन्हाळा सुरू झाला की शरीराला सतत थंडावा देणाऱ्या पेयांची गरज भासते. वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते आणि थकवा, डिहायड्रेशन, डोकेदुखी अशा समस्या जाणवू लागतात. अशा वेळी घरच्या घरी बनवलेली नैसर्गिक पेये शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यापैकीच एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक पेय म्हणजे शिकंजी. निवडक साहित्यापासून तयार होणारं हे ड्रिंक चवीला फार छान लागत शिवाय आरोग्यालाही अनेक फायदे मिळवून देतं. उन्हाळ्यासाठी जर तुम्ही घरी थंडगार पेय बनवण्यचा विचार करत असाल शिकंजी तुमच्यासाठी एक योग्य पर्याय ठरेल.

उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार बडीशेप सरबत, पचनक्रिया राहील सुरळीत

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच पुदिना, काळं मीठ आणि भाजलेले जिरे पचनाला मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात घरात पाहुणे आले असतील, मुलांना काही थंडगार प्यायचे असेल किंवा बाहेरून आल्यावर लगेच फ्रेश व्हायचे असेल तर शिकंजी हा उत्तम पर्याय ठरतो. चला तर मग, अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी थंडगार आणि चविष्ट शिकंजी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊयात.

साहित्य

  • 2 लिंबू
  • 3 ग्लास थंड पाणी
  • 3–4 टेबलस्पून साखर
  • ½ टीस्पून काळं मीठ
  • ½ टीस्पून भाजलेले जिरे पावडर
  • 5–6 पुदिन्याची पाने
  • चिमूटभर मीठ
  • बर्फाचे तुकडे
कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत पोह्यांचे नगेट्स, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात लिंबू पिळून त्याचा रस काढून घ्या.
  • त्यात साखर घालून नीट ढवळा, जेणेकरून साखर पूर्णपणे विरघळेल.
  • आता त्यात थंड पाणी घाला आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करा.
  • त्यानंतर काळं मीठ, साधं मीठ आणि भाजलेले जिरे पावडर घाला.
  • पुदिन्याची पाने हलकीशी चिरून त्यात घाला.
  • सर्व मिश्रण नीट ढवळा आणि चव पाहून साखर किंवा मीठ कमी-जास्त करा.
  • शेवटी ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून थंडगार शिकंजी सर्व्ह करा.
  • गरम उन्हाळ्यात ही थंडगार शिकंजी शरीराला ताजेतवाने करते आणि उष्णतेपासून आराम देते.

Web Title: Summer drink know how to make shikanji at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • lifestyle news
  • marathi recipe
  • summer drink

संबंधित बातम्या

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
1

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच
3

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
4

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.