Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : सीजनच्या कैऱ्या आल्या बाजारात, वेळ कसली पाहता आजच घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘मुरांबा’

Muramba Recipe : कच्या करीपासून बनवला जाणारा मुरांबा चवीला मजेदार लागतो आणि झटपट तयारही होतो. ही एक सिजनल डिश आहे ज्यामुळे उन्हाळ्यात एकदा तरी नक्की बनवून खा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2026 | 09:30 AM
Summer Special : सीजनच्या कैऱ्या आल्या बाजारात, वेळ कसली पाहता आजच घरी बनवा आंबट-गोड चवीचा 'मुरांबा'

Summer Special : सीजनच्या कैऱ्या आल्या बाजारात, वेळ कसली पाहता आजच घरी बनवा आंबट-गोड चवीचा 'मुरांबा'

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळा म्हटलं की आंब्याची उत्सुकता लागणारच.
  • कच्या आंब्यापासून गोड आणि आंबट चवीचा मुरंबा तयार केला जातो.
  • उन्हाळ्यात एकदा तरी घरी ही सिजनल डिश नक्की बनवून खा.
भारतीय घरांमध्ये आंब्याच्या हंगामात बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांमध्ये कैरीचा मुरांबा हा एक अतिशय खास आणि आवडीचा गोड पदार्थ आहे. कच्च्या आंब्यापासून तयार होणारा हा मुरांबा चवीला गोड, थोडासा आंबट आणि सुगंधी मसाल्यांमुळे अतिशय स्वादिष्ट लागतो. पूर्वीच्या काळात घराघरात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मुरांबा बनवून साठवून ठेवण्याची परंपरा होती. कारण योग्य पद्धतीने बनवलेला मुरांबा अनेक महिने टिकतो.

खास प्रसंगी बाहेरून कशाला, घरीच बनवा हलवाई स्टाईल ताजी, गोड आणि मलईदार ‘रबडी’

घरच्या घरी बनवलेला कैरीचा मुरांबा केवळ चविष्टच नसतो, तर तो स्वच्छ आणि नैसर्गिकही असतो. त्यामुळे बाजारातील तयार पदार्थांपेक्षा घरचा मुरांबा अधिक पौष्टिक आणि सुरक्षित मानला जातो. महाराष्ट्रात ही रेसिपी फार लोकप्रिय आहे. तुम्ही आजवर कधी मुरांबा चाखला नसेल तर हिच ती वेळ आहे, खाली दिलेली रेसिपी वाचा आणि एकदा तरी ही डिश नक्की बनवून याचा आस्वाद घ्या. चला तर मग, सोप्या पद्धतीने कैरीचा स्वादिष्ट मुरांबा कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 2 कप कच्च्या कैरीचे तुकडे
  • 1½ कप साखर
  • ½ चमचा वेलची पूड
  • 4–5 केशर काड्या (ऑप्शनल)
  • 1 कप पाणी
हेल्दी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट ब्रोकोली पराठा, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून त्यांची साल काढा आणि मध्यम आकाराचे तुकडे करा.
  • एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात कारीचे तुकडे टाका आणि ते थोडे मऊ होईपर्यंत शिजवा.
  • आंबे मऊ झाल्यावर त्यात साखर घाला आणि मंद आचेवर शिजवायला ठेवा.
  • साखर वितळून घट्ट पाक तयार होईपर्यंत मिश्रण सतत हलवत राहा.
  • यानंतर वेलची पूड आणि केशर घाला. त्यामुळे मुरांब्याला छान सुगंध येतो.
  • मिश्रण जॅमसारखे घट्ट होईपर्यंत शिजवा आणि नंतर गॅस बंद करा.
  • मुरांबा पूर्ण थंड झाल्यावर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
  • मुरांबा जास्त दिवस टिकवण्यासाठी नेहमी कोरड्या चमच्यानेच काढा.
 

Web Title: Summer special make sour and sweet muramba at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • marathi recipe
  • raw mango
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.