ब्रेड किंवा चपातीसोबत फळांचा जॅम विकत आणून खाल्ला जातो. पण नेहमीच केमिकल युक्त पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरच्या घरी कच्च्या कैरीचे स्प्रेड तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाल्यास कायमच विकतचे आईस्क्रीम आणून खाल्लेले जाते. पण आज आम्ही तुम्हाला आंब्याचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
कायमच विकतचे पॅकबंद जाम खाण्यापेक्षा घरी बनवलेला कैरीचा जाम नक्कीच बनवून पाहावा. हा पदार्थ २ ते ३ महिने व्यवस्थित टिकून राहतो. जाणून घ्या कैरीचा जाम बनवण्याची सोपी रेसिपी.
आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंध्रप्रदेश स्टाईलने कच्च्या कैरीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली कैरी चटणी भाकरी किंवा भातासोबत चांगली लागते.
शहरातील बाजारपेठ आंब्यांच्या सुगंधाने दरवळली असून ग्राहकांनी आंबे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे. मात्र, यंदा जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट सर्वसामान्यांच्या आवडीच्या आंब्याला बसला आहे.
आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरी टोमॅटोची चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पाण्याचा अजिबात वापर न करता बनवलेली चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते.
नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभागृहात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आंबा बागायतदार आणि व्यापारी यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.
कच्च्या कैरीपासून विविध पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये कच्च्या कैरीची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
कच्ची कैरी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे कैरीपासून तुम्ही पारंपरिक पद्धतीने मेथांबा बनवू शकता. हा पदार्थ जेवणात तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम आहे.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैऱ्या उपलब्ध होतात. कैरी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. आंबटगोड चवीची कैरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. कच्च्या कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ…
Muramba Recipe : कच्या करीपासून बनवला जाणारा मुरांबा चवीला मजेदार लागतो आणि झटपट तयारही होतो. ही एक सिजनल डिश आहे ज्यामुळे उन्हाळ्यात एकदा तरी नक्की बनवून खा.
जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कैरी कांद्याची चटणी बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चटकदार कैरीची चटणी भाकरी किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता.
कच्ची कैरी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कैरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कच्च्या कैरीपासून आंबटगोड कँडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
आंबा हा नैसर्गिकरित्या उष्ण आहे. त्यामुळे अनेकांना आंबा खाण्याची भिती वाटते. अतिप्रमाणाता आंबा खाल्याने शरीरात उष्णतेचं प्रमाण वाढतं त्यामुळे अनेकजण आवडत असूनही आंबा खात नाही. जर तुम्हीही याच कारणासाठी आंबा…
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये कुकरमध्ये कैरीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
फळांचा राजा म्हणून आंब्याची सगळीकडे ओळख आहे. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबा खायला खूप आवडतो. आंब्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पिकलेला हापूस आंबा पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी…