Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Special : आंब्याचा सीजन आलाय, यंदाच्या उन्हाळ्यात ‘मँगो पुडिंग’ बनवायला विसरु नका; लगेच नोट करा रेसिपी

Mango Pudding Recipe : थंडगार, चवीला मजेदार आणि झटपट तयार होणारी मँगो पुडिंग उन्हाळ्यासाठीचा एक खास डेझर्ट आहे जो खरी बनायलाच हवा. याची चव इतकी छान लागते की एकदा चाखाल तर या रेसिपीला पुन्हा बनवाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 12, 2026 | 09:46 AM
Summer Special : आंब्याचा सीजन आलाय, यंदाच्या उन्हाळ्यात 'मँगो पुडिंग' बनवायला विसरु नका; लगेच नोट करा रेसिपी

Summer Special : आंब्याचा सीजन आलाय, यंदाच्या उन्हाळ्यात 'मँगो पुडिंग' बनवायला विसरु नका; लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीजन.
  • आंब्यापासून फक्त आमरस नाही तर निरनराळे पदार्थ बनवले जातात.
  • आज आपण आंब्याची पुडिंग कशी तयार करायची ते जाणून घेणार आहोत.
उन्हाळा म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो आंब्याचा गोड, रसाळ आणि सुगंधी स्वाद. “फळांचा राजा” म्हणून ओळखला जाणारा आंबा केवळ खायला स्वादिष्ट नसून त्यापासून बनणारे विविध पदार्थही तितकेच आकर्षक असतात. आंब्याच्या रसाचा घोट घेतला की मनाला एक वेगळीच ताजेतवानेपणा मिळतो. अशाच आंब्याच्या खास चवीतून तयार होणारा एक सोपा आणि सुंदर डेझर्ट म्हणजे मँगो पुडिंग.

Summer Special : आंब्याचा सीजन अन् तुम्ही मँगो मस्तानी खाल्ली नाही तर काय केलं? 100 वर्षे जुना आहे हा पदार्थ

मँगो पुडिंग हा एक हलका, क्रीमी आणि थंडगार गोड पदार्थ आहे, जो विशेषतः उन्हाळ्यात खूपच आवडतो. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि कमी साहित्यामध्येही तयार होतो. घरच्या घरी सहज बनणारा हा डेझर्ट पाहुण्यांसाठी किंवा कुटुंबासोबत गोड क्षण साजरे करण्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही मँगो पुडिंग रेसिपी एकदा नक्की घरी बनवून पाहा.

साहित्य:

  • पिकलेल्या आंब्याचा गर – 1 कप
  • दूध – 1 कप
  • साखर – 2 ते 3 चमचे (आवडीनुसार)
  • कॉर्नफ्लोअर – 2 चमचे
  • क्रीम – 1/2 कप
  • व्हॅनिला इसेन्स – काही थेंब
उन्हाळ्यात नाश्त्यासाठी खास पदार्थ! १०मिनिटांमध्ये बनवा आंबटगो कैरीचे थालीपीठ, नेहमीपेक्षा लागेल वेगळी चव

कृती:

  • सर्वप्रथम एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात कॉर्नफ्लोअर घालून गाठी राहणार नाहीत अशा प्रकारे नीट मिसळा.
  • आता हे मिश्रण गॅसवर मंद आचेवर शिजवा आणि सतत हलवत राहा, जोपर्यंत ते थोडे घट्ट होत नाही.
  • त्यानंतर त्यात साखर घाला आणि पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवत राहा.
  • गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • आता मिक्सरमध्ये आंब्याचा गर, क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स घालून स्मूद पेस्ट तयार करा.
  • थंड झालेल्या दूधाच्या मिश्रणात ही आंब्याची पेस्ट घालून चांगले एकजीव करा.
  • तयार मिश्रण सर्व्हिंग बाउलमध्ये ओता आणि 2-3 तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • थंडगार मँगो पुडिंग वरून आंब्याचे तुकडे किंवा ड्रायफ्रूट्स घालून सर्व्ह करा.
  • हा मँगो पुडिंग चविष्ट, क्रीमी आणि घरच्या घरी सहज तयार होणारा डेझर्ट आहे, जो तुमच्या उन्हाळ्यातील गोड क्षणांना अधिक खास बनवेल.
 

Web Title: Summer special make tasty mango pudding at home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’
2

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा
3

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक
4

Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी-एकादशीच्या उपवासाला घरी बनवा मखान्यांचा कुरकुरीत डोसा, रेसिपी आहे फार क्वीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.