Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पचनक्रियेपासून डोळ्यांपर्यंत स्वीट कॉर्न खाण्याचे आहेत बहूगुणी फायदे; वाचा संपूर्ण माहिती

वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई सारखे अँटिऑक्सिडेंट, खनिज आणि पौष्टिक गुणधर्म असतात, जे अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात.

  • By Aparna Kad
Updated On: May 13, 2022 | 12:56 PM
पचनक्रियेपासून डोळ्यांपर्यंत स्वीट कॉर्न खाण्याचे आहेत बहूगुणी फायदे; वाचा संपूर्ण माहिती
Follow Us
Follow Us:

स्वीट कॉर्न खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. स्वीट कॉर्नचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कारण स्वीट कॉर्नमध्ये व्हिटॅमिन ए, बी, ई सारखे अँटिऑक्सिडेंट, खनिज आणि पौष्टिक गुणधर्म असतात, जे अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत करतात. यासोबतच यामध्ये फायबरचे प्रमाणही आढळते, जे याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. गोड कॉर्नमध्ये खनिज क्षारही पुरेशा प्रमाणात आढळतात. स्वीट कॉर्नचे सेवन केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक आजार बरे होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया स्वीट कॉर्नचे फायदे

 स्वीट  कॉर्न खाण्याचे फायदे

  • पचनसंस्था सुधारते
पचनक्रिया सुधारण्यासाठी स्वीट कॉर्नचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण स्वीट कॉर्नमध्ये फायबर आढळते, जे पचन सुधारण्यास मदत करते. तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
  • रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी स्वीट कॉर्नचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण स्वीट कॉर्नमध्ये स्टार्च आणि फायबरचे गुणधर्म आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
  • डोळ्यांसाठी फायदेशीर
स्वीट कॉर्नचे सेवन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण स्वीट कॉर्नमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचे गुणधर्म आढळतात, जे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.
  • अॅनिमिया दूर करण्यात फायदेशीर
अॅनिमिया दूर करण्यासाठी स्वीट कॉर्नचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण स्वीट कॉर्नमध्ये भरपूर लोह, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिड असते, जे अॅनिमिया दूर करण्यास मदत करते.

Web Title: Sweet corns are very beneficial for health read benefits nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2022 | 12:31 PM

Topics:  

  • Health Tips
  • sweet corn

संबंधित बातम्या

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा
1

सावधान! डायबिटीज आणि वजन कमी करण्याच्या औषधांमुळे होऊ शकते केसगळती? रिसर्चमध्ये मोठा खुलासा

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच
2

महिलांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? रोजच्या या हेल्दी सवयी ठरू शकतात संरक्षण कवच

Workout Rule: रिकाम्या पोटी वर्कआऊट करणं योग्य की अयोग्य?
3

Workout Rule: रिकाम्या पोटी वर्कआऊट करणं योग्य की अयोग्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.