Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुषांनो, चाळीशीतही फिट राहायचंय? मग मजबूतपणा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

चाळीशीच्या आसपास पोहोचताच पुरुषांच्या शरीरातही हळूहळू बदल जाणवू लागतात. बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि चुकीच्या सवयींमुळे तब्येतीवर तसेच स्टॅमिनावर परिणाम होतो. मात्र योग्य आहाराने या वयातही तंदुरुस्त राहता येत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 06, 2026 | 11:58 AM
पुरुषांनो, चाळीशीतही फिट राहायचंय? मग मजबूतपणा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

पुरुषांनो, चाळीशीतही फिट राहायचंय? मग मजबूतपणा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:
  • चाळिशीनंतर पुरुषांचे आरोग्य कमकुवत होऊ लागते.
  • पण आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करून आरोग्याला मजबूत ठेवता येऊ शकते.
  • तुम्हालाही वयासोबतच आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर आहारात काही बदल करणे फायद्याचे ठरेल.
चाळीशी जवळ आली की महिलांप्रमाणेच पुरुषांच्या तब्येतीवरही परिणाम व्हायला लागतो. एकदम ॲक्टीव्ह असलेल्यांना अचानक चकवा यायला लागतो, काहींचे केस गळतात. असे काहीना काही सुरू झाले की चाळीशी जवळ आल्याची जाणीव व्हायला लागते, पण सगळ्याच पुरुषांना या समस्या भेडसावतात असे नाही.

घरातील वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन लहान मुलांसाठी महत्त्वाचे, संकटाच्या वेळेत होईल फायदा

आजच्या धावपळीच्या जगात तसेच खराब लाईफस्टाइलमुळे अनेक पुरुष आजारांना बळी पडत आहेत. यामुळे पुरुषांना निरनिराळी औषधे घ्यावी लागत आहेत. पण त्याने फायदा मिळण्यापेक्षा नुकसान होत आहे. पुरूषांच्या तब्येतीवर झालेल्या परिणामाचा त्यांच्या लैंगिक जीवनावरही प्रभाव पडत आहे. अशा परिस्थितीत, काही करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तुम्ही काही घरगुती उपाय करून चाळीशीत तंदुरूस्त राहायचा विचार नक्की करू शकता.

खजूर

कॅल्शियम, फायबर, झिंक मैग्नेशिअम आणि आयर्नने परिपूर्ण असणारे खजूर खाऊन पुरूष त्यांचा स्टॅमिना वाढवू शकतात. शारीरिकदृष्ट्या दुर्बल आणि बारीक लोकांसाठी खजूर खाणे फायदेशीर आहे. याशिवाय रोज सुका खजूर खाल्ल्याने तुमची पचनशक्ती चांगली राहते. तुम्ही दुधात खजूर घालून प्यायल्यास त्याचे आणखी चांगले परीणाम दिसतील.

मखाणा

मखाणा पुरुषांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून त्यातील कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स, फॅट्स, फॉस्फरस हे घटक तुम्हाला निरोगी ठेवतात.

अळशीच्या बिया

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाण सर्वाधिक असते ज्यामुळे याचे सेवन मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. यामधील फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही मदत करते.

डाळी आणि कडधान्ये

डाळी आणि कडधान्ये हे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा उत्तम स्रोत आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते, रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते.

केसांच्या निरोगी आणि लांबलचक वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा लिंबाच्या रसाचा वापर, आठवडाभरात दिसून येईल कमाल

लसूण

लसणाचे सेवन विशेषतः पुरुषांसाठी अत्यंत फायद्याचे ठरते. हा नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवणारा घटक आहे. यामुळे शारीरिक ताकद वाढते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Healthy diet tips for men stamina after 40 lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Health Tips
  • home remedies
  • lifestyle news
  • men health

संबंधित बातम्या

केसांच्या निरोगी आणि लांबलचक वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा लिंबाच्या रसाचा वापर, आठवडाभरात दिसून येईल कमाल
1

केसांच्या निरोगी आणि लांबलचक वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा लिंबाच्या रसाचा वापर, आठवडाभरात दिसून येईल कमाल

खवळलेले पित्त होईल कायमचे शांत! अ‍ॅसिडिटी वाढल्यानंतर आठवड्यातून एकदा करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल आराम
2

खवळलेले पित्त होईल कायमचे शांत! अ‍ॅसिडिटी वाढल्यानंतर आठवड्यातून एकदा करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल आराम

कोबीतील किड्यामुळे 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, कसा घुसतो मेंदूत किडा; कसे स्वतःला वाचवाल
3

कोबीतील किड्यामुळे 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, कसा घुसतो मेंदूत किडा; कसे स्वतःला वाचवाल

वाढता AQI, वाढता धोका: भारतातील प्रदूषित हवेचा पाळीव कुत्र्यांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम
4

वाढता AQI, वाढता धोका: भारतातील प्रदूषित हवेचा पाळीव कुत्र्यांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.