Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Luxury Bag : डायनासोरच्या चामड्यापासून बनवलेल्या लक्झरी बॅगचा होत आहे लिलाव, बोलीची सुरुवातीची किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल

वैज्ञानिकांनी टी. रेक्सच्या जीवाश्मांमधील प्रथिनांपासून एक खास लग्झरी बॅग तयार केल्याचा दावा केला आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे फॅशन आणि सायन्सचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 05, 2026 | 08:15 PM
Luxury Bag : डायनासोरच्या चामड्यापासून बनवलेल्या लक्झरी बॅगचा होत आहे लिलाव, बोलीची सुरुवातीची किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल

Luxury Bag : डायनासोरच्या चामड्यापासून बनवलेल्या लक्झरी बॅगचा होत आहे लिलाव, बोलीची सुरुवातीची किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल

Follow Us
Follow Us:
  • शास्त्रज्ञांनी टी. रेक्सच्या जीवाश्मांतील प्रथिनांपासून तयार केलेल्या कोलेजनपासून ही बॅग बनवली आहे.
  • ही बॅग पर्यावरणपूरक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत पर्याय म्हणून सादर केली जात आहे.
  • मात्र काही शास्त्रज्ञांनी या दाव्यावर शंका व्यक्त केली आहे.
फॅशनच्या दुनियेत कधीही काहीही घडू शकत. इथे दररोज नवनवीन इनोव्हेशन्स जन्म घेत असतात. तुम्हाला लग्झरी बॅग्सची आवड असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. तुम्हाला ठाऊकच असेल की जगभरात अनेक असे लग्झरी ब्रँड्स आहेत ज्यांच्या बॅग्स या सामान्य कापडापासून नाही तर प्राण्यांच्या चामड्यापासून तयार केल्या जातात. यात मगर, मेंढी यांसारख्या प्राण्यांच्या कातड्यांचा वापर केला जातो. पण अलिकडेच एका शास्त्रज्ञ आणि डिझायनर्सनी टायरेनोसॉरस रेक्स (टी. रेक्स) च्या जीवाश्म अवशेषांपासून एक लग्झरी बॅग तयार केली आहे. अवशेषांमधून मिळवलेल्या प्रथिनांपासून तयार केलेल्या चामड्यापासून ही खास बॅग तयार करण्यात आली आहे. ११ मे पर्यंत या बॅगचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे ज्यानंतर या बॅगचा लिलाव लावला जाईल. सांगण्यात येत आहे की, या बॅगच्या सुरुवातीची किंमत पाच डॉलर्सहून अधिक ठेवण्यात येणार आहे.

Recipe : उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा, विकत नाही तर घरीच बनवा निरनिराळ्या फ्लेवर्सच्या No Sugar आईस्क्रीम

बॅग कशी बनवली गेली?

संघाच्या दाव्यानुसार, या बॅगला तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले चामडे हे थेट डायनासोरपासून मिळवलेले नव्हते तर ते प्राचीन प्रथिनांच्या विखंडित कोलेजनपासून बनवण्यात आले आहे. हे करण्यासाठी त्यांनी टी. रेक्सच्या जीवाश्मांमधून प्रथिनांचे लहान तुकडे काढले. त्यानंतर नवीन कोलेजन तयार करण्यासाठी हे तुकडे एका अज्ञात प्राण्याच्या पेशींमध्ये टाकण्यात आले. अखेर, या कोलेजनवर प्रक्रिया केल्यानंतर त्याचे चामड्यात रुपांतर करण्यात आले. असं करताना अनेक तांत्रिक आव्हानांना संघाला समोर जावं लागलं पण त्यांनी यात यश मिळवलंच असं संघाच म्हणणं आहे.

कोलेजनपासून चामडे तयार करणाऱ्या लॅब-ग्रोन लेदर लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी चे कॉनन म्हणाले की, टीं. रेक्सच्या संबंधांमुळे या कापडाला एक असाधारण गुणवत्ता प्राप्त झाली आहे जी केवळ पर्यावरणीय निकषांपुरतीच मर्यादित नाही. हा केवळ चामड्याला पर्यावरणपूरक पर्याय नाही तर एक सुधारित तांत्रिक पर्याय आहे असं ते म्हटले.

उन्हामुळे टॅन झालेल्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने करा Rice Facial, चेहऱ्यावर येईल मोत्यासारखा चमकदार ग्लो

या प्रकल्पाबद्दल शास्त्रज्ञ काय म्हणतात?

अनेक शास्त्रज्ञ या प्रक्लपाला घेऊन थोडे गाेंधळात आहेत. मेलानी ड्युरिंग, एक डच वेर्टेब्रेट पेलियंटोलॉजिस्ट म्हणतात की, डायनासोरच्या हाडांमध्ये आढळणारे कोलेजन केवळ लहान तुकड्यांमध्येच टिकून राहते, ज्यामुळे खऱ्या चामड्याची प्रतिकृती बनवणे जवळजवळ अशक्य होते. मेरीलँड विद्यापीठातील जीवाश्मशास्त्रज्ञ थॉमस आर. होल्ट्झ ज्युनियर म्हणतात की, टी. रेक्सच्या हाडांमध्ये आढळणारे कोलेजन त्वचेपासून आलेले नाही. जरी प्रथिनांची जुळणी परिपूर्ण असली तरी, त्यातून खऱ्या चामड्यासारखी रचना आणि मजबुती मिळणार नाही.

 

Web Title: T rex leather handbag made from dinosaur leather lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • fashion tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’
3

Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका हवाय? झटपट बनवा खमंग ‘टोमॅटो फ्राय’

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
4

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.