Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Teeth Care Tips: ब्रश करून सुद्धा दात पिवळेच दिसतात? मग लिंबाच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दातांवर येईल मोत्यासारखी चमक

Teeth Care Tips: दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी कोणत्याही महागड्या टूथपेस्टचा वापर न करता लिंबाच्या रसात हे पदार्थ मिक्स करून लावावेत. यामुळे दात स्वच्छ होतात आणि दातांची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 14, 2026 | 08:31 AM
ब्रश करून सुद्धा दात पिवळेच दिसतात? मग लिंबाच्या रसात मिक्स करा 'हा' पदार्थ, दातांवर येईल मोत्यासारखी चमक

ब्रश करून सुद्धा दात पिवळेच दिसतात? मग लिंबाच्या रसात मिक्स करा 'हा' पदार्थ, दातांवर येईल मोत्यासारखी चमक

Follow Us
Follow Us:

दात स्वच्छ करण्यासाठी उपाय?
दातांवर पिवळेपणा कशामुळे वाढतो?
लिंबाच्या रसात कोणते पदार्थ मिक्स करून लावावेत?

Teeth Care Tips: सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी ब्रश करून नंतरच इतर गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा दातांवरील चमक वाढत नाही. दातांवर वाढलेल्या पिवळेपणामुळे चेहऱ्यावरील हसू कमी होऊन जाते. दात पिवळेपणा पडणे, हिरड्यांमध्ये वाढलेल्या वेदना, कीड लागणे, दातांवर पांढऱ्या रंगाचा थर साचून राहणे इत्यादी दातांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने या समस्या आणखीनच तीव्र होतात आणि दातांचे आरोग्य बिघडून टाकतात. पिवळ्या, किडलेल्या आणि अस्वच्छ दातांमुळे सौंदर्य कमी होऊन जाते. दातांवर पिवळा थर जमा झाल्यानंतर तोंडातून दुर्गंधीचा वास येऊ लागतो.(फोटो सौजन्य – istock)

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

तंबाखू, गुटखा किंवा अस्वच्छ दातांमुळे चारचौघांमध्ये हसताना लाजिरवण्यासारखे वाटते. याशिवाय दात काळे किंवा लाल झाल्यानंतर वेगवेगळ्या टूथपेस्ट वापरून दातांच्या समस्यांपासून आराम मिळवा जातो. वारंवार टूथपेस्ट बदलांमुळे दातांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढतात. त्यामुळे दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी लिंबाच्या रसात कोणता पदार्थ मिक्स करावा, याबद्दल जाणून घेऊया. लिंबाच्या रसात असलेले घटक दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी होण्यासोबतच दात स्वच्छ होतात.

दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी उपाय:

दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी करण्यासाठी दातांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. नियमित दोन वेळा ब्रश केल्यास दातांच्या फटींमध्ये अडकून राहिलेले अन्नपदार्थ बाहेर पडून जातात आणि दात स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच दातांवर वाढलेला पिवळा थर कमी करण्यासाठी लिंबू आणि संत्र्याच्या सालीचा वापर करावा. या सालींमध्ये दात स्वच्छ करणारे आवश्यक घटक असतात. लिंबू आणि संत्र्याची साल दातांवर हलक्या हाताने घासल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होते. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करू शकता.

लिंबू आणि बेकींग सोडा:

दातांच्या स्वच्छतेसाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात बेकिंग सोडा मिक्स करा. तयार केलेले मिश्रण ब्रशवर किंवा हातांच्या मदतीने दातांवर हलक्या हाताने घासा. यामुळे दात स्वच्छ होण्यासोबतच दातांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळतो. बेकिंग सोड्याचे मिश्रण दातांच्या एनॅमलला लावावे.

Salt Shaker Tips: मीठ वारंवार ओलसर होतंय? बरणीमध्ये मीठ ठेवताना अजिबात करू नका ‘ही’ चूक, अन्यथा मिठाचे होईल पाणी

लिंबू आणि हळद:

दातांवर वाढलेलापिवळेपणा कमी करण्यासाठी लिंबाच्या रसात हळद मिक्स करून मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण दातांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होते. त्यानंतर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावा. वारंवार केल्यास दातांच्या इनॅमला धोका पोहोचू शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रश करूनही दात पिवळे का दिसतात?

    Ans: दातांवर प्लाक किंवा टार्टर साचणे, चहा-कॉफीचे अतिसेवन, तंबाखू, धूम्रपान, काही औषधे आणि दातांच्या नैसर्गिक रंगामुळे दात पिवळे दिसू शकतात.

  • Que: लिंबाचा रस दात पांढरे करण्यासाठी वापरता येतो का?

    Ans: लिंबामध्ये आम्लता जास्त असल्यामुळे ते दातांवरील इनॅमलला नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे लिंबाचा रस थेट दातांवर लावणे किंवा वारंवार वापरणे टाळावे.

  • Que: लिंबाच्या रसात कोणताही पदार्थ मिसळून दात घासणे सुरक्षित आहे का?

    Ans: लिंबाचा रस आणि अपघर्षक पदार्थ मिसळून दात घासल्याने इनॅमल झिजण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अशा घरगुती प्रयोगांपेक्षा सुरक्षित दंतस्वच्छतेच्या पद्धती वापरणे योग्य.

Web Title: Teeth care tips do your teeth still look yellow even after brushing then mix this ingredient with lemon juice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • Bright teeth
  • teeth home remedies
  • teeth problems

संबंधित बातम्या

Oral Hygiene: दात घासून सुद्धा तोंडाला घाणीचा वास येतो? मग ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, इन्फेक्शनमुळे होईल नुकसान
1

Oral Hygiene: दात घासून सुद्धा तोंडाला घाणीचा वास येतो? मग ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, इन्फेक्शनमुळे होईल नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.