Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनोखा टेलिफोन ‘बूथ’ जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो… हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या

The Wind Phone Booth : एक असे टेलिफोन बूथ ज्याला कोणतेही नेटवर्क जोडले गेले नाही तरीही यावर संवाद साधला जातो. इथे लावला जातो फक्त मृत व्यक्तींना कॉल. जाणून घ्या हे ठिकाण नक्की आहे तरी कुठे...

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 20, 2025 | 12:01 PM
अनोखा टेलिफोन 'बूथ' जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो... हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या

अनोखा टेलिफोन 'बूथ' जो मृत व्यक्तींशी संवाद साधतो... हे नेमकं आहे तरी कुठे? सविस्तर जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • जपानमधील ओत्सुकी येथे असलेला ‘द विंड फोन बूथ’ कोणत्याही नेटवर्कशिवाय कार्यरत असून मृत व्यक्तींशी संवाद साधल्याची भावना देतो.
  • दुःखातून सावरण्यासाठी हजारो लोक या बूथवर जाऊन रिसिव्हर उचलतात, भावना व्यक्त करतात आणि मन हलके झाल्याचा अनुभव घेतात.
  • आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लोकांनी केला असून अमेरिका सहित इतर देशांतही असे बूथ उभारले जात आहेत.
कोणतीही व्यक्ती एकदा मृत झाल्यानंतर कुणालाही तिच्याशी संवाद साधता येणे अशक्य असते, हे सत्य आहे. पण विचार करा तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतरही जर तुम्हाला तिच्याशी संवाद साधता आला तर… काही दशकांपूर्वी मृत व्यक्तींशी कथित संवाद साधणाऱ्या ‘प्लँचेट’ नामक माध्यमाचा बराच सुळसुळाट झाला होता. अनेकांना प्लँचेट करुन आपल्या मृत कुटुंबियांशी संवाद साधण्याचा जणू नादच लागला होता. पण कालांतराने या प्रकारातील लोकांचे स्वारस्य कमी झाले. अलिकडच्या काळात प्लँचेटच्या कहाण्या फारशा ऐकू येत नाहीत. तथापि, सध्या मृतांशी संवाद घडविणारा टेलिफोन बूथ चर्चेत आला आहे.

जगातील 5 सर्वात सुंदर देश जे धर्तीवर स्वर्गाचा अनुभव देतात, 2026 मध्ये प्रवासासाठीचे उत्तम पर्याय

जपान देशाच्या ओत्सुकी येथे असा एक टेलिफोन बूथ आहे. हा बूथ कोणत्याही नेटवर्कशी जोडला गेलेला नाही. तरीही तो ‘कार्यरत’ आहे. ज्यांना आपल्या मृत कुटुंबियांशी संपर्क करायचा आहे, असे लोक या बूथवर जातात. त्या बूथवरच्या टेलिफोनमधून आपल्या मृत अशी माहिती दिली जाते. या बूथला ‘द विंड फोन बूथ’ असे संबोधले जाते. ज्यांना आपल्या कुटुंबियांचा मृत्यू असह्या झालेला आहे, असे सहस्रावधी लोक या फोनबूथचा आधार घेतात, असे दिसून आलेले आहे. दुःखी लोक या बूथवर येतात. रिसिव्हर उचलतात आणि आपल्या दुःखाला वाट मोकळी करुन देतात. मृत कुटुंबियांशी बोलतात. ते या फोनवर जे बोलतात, ते त्यांच्या मृत कुटुंबियांपर्यंत पोहचते, अशी अनेकांची श्रद्धा आहे.

भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य

आपले मन हलके झाल्याचा अनुभव या फोनवर बोलल्याने येतो, असे अनेकांचे म्हणणे आहे. हा बूथ इतारु सासाकी नामक व्यक्तीने त्याच्या मृत चुलत भावाशी संवाद साधण्यासाठी स्थापन केला होते. २०११ च्या महाविनाशकारी सुनामीत अनेक जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी हा फोनबूथ सर्वांच्या उपयोगासाठी मोकळा केला. तेव्हापासून आतापर्यंत ३० सहस्त्रांहून अधिक लोक त्याचा उपयोग केला आहे. आता हा उपाय जगात सर्वत्र पसरत असून अमेरिकेतही असे २०० फोन बूथ स्थापन झाले आहेत.

Web Title: The wind phone booth of japan where you can talk to dead person travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 12:01 PM

Topics:  

  • Japan
  • lifestyle news
  • travel news

संबंधित बातम्या

भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य
1

भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य

How To Boil Foods: 99% लोक चुकीच्या पद्धतीने उकडवतात 4 पदार्थ, शेफ पंकज भदोरियाने सांगितली सोपी पद्धत
2

How To Boil Foods: 99% लोक चुकीच्या पद्धतीने उकडवतात 4 पदार्थ, शेफ पंकज भदोरियाने सांगितली सोपी पद्धत

सतत पोट फुगलेलं राहतं? गॅस वरती चढतेय… तव्यावर भाजून बनवा घरगुती चूर्ण; बद्धकोष्ठता-मुळव्याध्यावर घरगुती उपाय
3

सतत पोट फुगलेलं राहतं? गॅस वरती चढतेय… तव्यावर भाजून बनवा घरगुती चूर्ण; बद्धकोष्ठता-मुळव्याध्यावर घरगुती उपाय

अल्पवयीन मुलींना पहिली दुसरीतच पाळी का येते? तज्त्रांनी केला खुलासा
4

अल्पवयीन मुलींना पहिली दुसरीतच पाळी का येते? तज्त्रांनी केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.