Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kidney चे आजार वेगाने वाढतायेत! हे 3 पदार्थ किडनीला कधीच खराब होऊ देत नाही, आहारात आवर्जून करा समावेश 

Healthy Food For Kidney : शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ किडनीच्या मदतीने शरीराबाहेर पडत असतात. अशात किडनी खराब झाली तर याची मोठी किंमत मोजावी लागेल. निरोगी किडनीसाठी आहारात काही पदार्थांचे सेवन अत्यंत फायद्याचे ठरते. 

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 09, 2025 | 08:15 PM
Kidney चे आजार वेगाने वाढतायेत! हे 3 पदार्थ किडनीला कधीच खराब होऊ देत नाही, आहारात आवर्जून करा समावेश

Kidney चे आजार वेगाने वाढतायेत! हे 3 पदार्थ किडनीला कधीच खराब होऊ देत नाही, आहारात आवर्जून करा समावेश

Follow Us
Follow Us:
  • किडनीसाठी फायदेशीर ठरतात 3 पदार्थ
  • किडनीला निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल करा
  • रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा
आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे किडनी. शरीरात जमा झालेला कचरा आणि विषारी घटक किडनीच्या मदतीने शरीराबाहेर काढता येतात. म्हणजेच किडनी आपल्या शरीराला स्वछ ठेवण्याचे काम करते. किडनी खराब झाल्यास शरीराला याचे मोठे नुकसान होऊ शकते. किडनी शरीराला आवश्यक नसलेली ‘वेस्ट उत्पादने’ काढून टाकते आणि रक्त फिल्टर करण्यास मदत करते. किडनीचे कार्य निरोगी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. परंतु जर आपली किडनी खराब झाली तर याचे मोठे नुकसान शरीराला भोगावे लागू शकते.

रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ चटणीचा समावेश! वाढत्या रक्तदाबाच्या त्रासापासून कायमची मिळेल सुटका, कधी येणार नाही हार्ट अटॅक

मागील काही काळापासून किडनी खराब होण्याच्या समस्या फार वाढल्या आहेत. असं झाल्यास, शरीरातील विषारी घटक बाहेर पडत नाही आणि ते शरीराच्या आतच साठू लागतात. यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका अभ्यासानुसार, अँटीऑक्सिडंट्स आणि काही दाहक-विरोधी संयुगे असलेले पोषक घटक किडनीसाठी फायदेशीर ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला या लेखात काही अशा पदार्थांची नावे सांगणार आहोत ज्यांचे सेवन किडनीच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.

ब्लूबेरी

आकाराने लहान असणारे हे फळ किडनीच्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम असते, जे रक्तवहिन्यासंबंधी कार्य सुधारते. किडनीचे आरोग्य राखण्यासाठी, तुम्ही दररोज अर्धा कप इतक्या ब्लूबेरीचे सेवन करू शकता. याचे सेवन शरीरात  क्रिएटिनिनची पातळी कमी करते ज्यामुळे सीकेडी, डायलिसिस किंवा किडनी स्टोन सारख्या समस्या आपल्यापासून दूर राहतात.

फॅटी फिश 

चरबीयुक्त मासे जसे की, सॅल्मन, मॅकेरल, आणि सार्डिन यांमधील ओमेगा-3 फॅटी ॲसिडस अधिक प्रमाणात असते ज्याचा किडनीवर चांगला परिणाम होतो. याचे सेवन शरीरात जळजळ कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात आणते. यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या किडनीच्या आजाराचा (CKD) धोका कमी होतो. फिश लव्हर्स असाल तर आपल्या रोजच्या जीवनात फॅटी फिशचा जरूर समावेश करा.

लाल शिमला मिरची

लाला शिमला मिरची किंवा लाला ढोबळी मिरची एक अशी भाजी आहे ज्याचे सेवन किडनीच्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे ठरते. शाकाहारी खाणाऱ्यांनी आपल्या आहारात लाल शिमला मिरची आवर्जून खावी. यात पोटॅशियम आणि फॉस्फरस असते, जे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. लाल शिमला मिरचीमध्ये कॅप्सेसिन आढळते, जे किडनीतील रक्तप्रवाह नियंत्रित करण्यास मदत करते. तुम्ही याची भाजी बनवू शकता किंवा तव्यावर भरून केलेली शिमला मिरची देखील फार चवदार लागते.

मुंबईचा वडापाव खाद्यसंस्कृतीत जगात भारी! सर्वोत्तम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध शहरात मुंबई पाचव्या क्रमांकावर

किडनीच्या आजाराची लक्षणे :

  •  पाय, घोटे, बोटे आणि डोळ्यांभोवती सूज येणे
  • खूप अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे.
    पोट खराब वाटणे, भूक न लागणे.
  • लघवी कमी-जास्त होणे किंवा लघवी करताना त्रास होणे.
  • श्वास घेण्यास त्रास होणे.
  • रात्री झोप न लागणे.
  • त्वचेवर खाज सुटणे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These 3 foods that prevents kidney failure include them in your diet lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स
1

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल
2

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या
3

प्रोटीनच्या नावाखाली तुम्हीही विषाचे तर सेवन करत नाही? FSSAI ने बॅन केलेले अ‍ॅनालॉग पनीर नक्की काय आहे ते जाणून घ्या

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत
4

महादेवाला प्रिय… घरी बेलपत्राचं झाड कसं लावायचं? जाणून घ्या सोपी आणि योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.