किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, रक्ताच्या नात्यातील व्यक्ती किडनी दान केल्यास प्रत्यारोपण लवकर होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकताच आईने लगेच स्वतः किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
हिवाळ्यात अनेक आजारांना आमंत्रण मिळते. पण किडनीचा आजार हा असा की, पटकन बरा होऊ शकत नाही. मात्र तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात ५ सवयी लावल्या तर नक्कीच तुमच्या किडनीची काळजी घेता…
दोन्ही किडन्या फेल झाल्यानंतर डायलेसिस करण्याची आवश्यता भासते. महापालिकेने तीन डायलिसिस केंद्रे नाममात्र दराने तब्बल ३० वर्षांसाठी खासगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
Kidney Health Tips : रोजच्या जीवनातील काही चुका आपल्या किडनीवर विपरीत परिणाम घडवत असतात. किडनी फेलरच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असून वेळीच याची काळजी राखणे फार महत्त्वाचे झाले आहे. किडनी शरीरातील…
मानवी शरीरातील किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासोबतच रक्त शुद्ध करण्यास मदत करते. पण हल्ली बदललेल्या जीवनशैलीच्या परिणामांमुळे किडनीच्या आजारांचे रुग्ण…
Healthy Food For Kidney : शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ किडनीच्या मदतीने शरीराबाहेर पडत असतात. अशात किडनी खराब झाली तर याची मोठी किंमत मोजावी लागेल. निरोगी किडनीसाठी आहारात काही पदार्थांचे…
कोणत्याही किडनीच्या नुकसानाचा शरीरावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. एम्समधील एका डॉक्टरांनी सांगितले आहे की या विशिष्ट पेयाचे सेवन केल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते.
हिवाळ्यात होणाऱ्या निर्जलीकरणामुळे मुतखड्याची शक्यता वाढते. मुतखड्याची कारणे समजून घेतल्यास आणि योग्य जीवनशैलीचे पालन केल्यास थंडीतही तुमच्या मूत्रपिंडांचे रक्षण होऊ शकते.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास किडनीच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कायमच हेल्दी राहणे आवश्यक आहे. जाणून घ्या किडनी खराब झाल्यानंतर त्वचेवर दिसून येणारी लक्षणे.
किडनी खराब झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. किडनी खराब झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ही गंभीर लक्षणे.
जर किडनी डॅमेजवर त्वरित उपचार केले नाहीत तर ते प्राणघातक ठरू शकते. म्हणूनच, मूत्रपिंडाच्या नुकसानाची लक्षणे लवकर ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे. यापैकी काही लक्षणे लघवीमध्येदेखील दिसतात.
लिव्हर आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि भाज्यांचे सेवन करावे. यामुळे लिव्हर आणि किडनी आतून स्वच्छ होतात. जाणून घ्या सविस्तर.
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. अपचन झाल्यानंतर बऱ्याचदा सोडा किंवा इतर वेगवेगळे ड्रिंक प्यायले जातात. पण वारंवार सोडा किंवा प्रक्रिया केलेल्या पेयांचे सेवन केल्यामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता…
किडनी खराब झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. किडनी खराब झाल्यानंतर हातापायांना सूज येते. नियमित फॉलो केलेल्या छोट्या मोठ्या सवयी गंभीर आजाराचे कारण बनतात.
लघवीमध्ये वारंवार फेस येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत. यासोबतच घरगुती उपाय करावे. किडनी खराब झाल्यानंतर लघवीमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्य़ा निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा परसली आहे. सतीश शाह यांना कोणत्या आजाराने ग्रासलं होतं , .यावर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.
सध्याच्या धावपाळीच्या जगात आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. किडनीचे आजार यात अग्रस्थानी आहेत, अशात घरात उपलब्ध असणाऱ्या या दोन पदार्थांचे सेवन करून तुम्ही तुमच्या किडनीला हेल्दी बनवू शकता.
किडनी आतून स्वच्छ करण्यासाठी आहारात घरगुती पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे किडनी डिटॉक्स होते आणि आतून शरीर स्वच्छ होते. जाणून घ्या किडनीच्या आरोग्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे.
Superfood To Make Kidney Healthy : जीवनशैलीतील बदलांमुळे किडनीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. अशात आपल्या आहारात काही सुपरफुड्सचा समावेश करून किडनीचे आरोग्य सुधारले जाऊ शकते.
देशाविदेशात ख्याती असणारे प्रेमानंद महाराज आजारी असून त्यांना किडनीचा त्रास आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सध्या त्यांचा आजार वाढला असून भक्तांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे, जाणून घेऊया अधिक माहिती