Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ गोष्टी देतात अशुभाचे संकेत; हे घडलं म्हणजे संकट येणारच, वाचा काय सांगतं वास्तुशास्त्र

असे काही संकेत असतात ते जर का आधीच समाजले तर आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांपासून आपण थोडे का होईना सर्वक्षण करू करू शकू.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 31, 2022 | 09:27 AM
‘या’ गोष्टी देतात अशुभाचे संकेत; हे घडलं म्हणजे संकट येणारच, वाचा काय सांगतं वास्तुशास्त्र
Follow Us
Close
Follow Us:

आपल्या जिवंत दोन गोष्टी घडत असतात. एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी म्हणजे नकारात्मक या दोन्ही गोष्टी आपल्या आजू बाजूला असतात. ज्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जिवंत जास्त येतो त्या प्रमाणे आपले आयुष्य बदलत जाते. प्रत्येक काळ हा कमी जास्त प्रमाणत आपल्या जीवनात असतो. जितक्य जास्त चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात घडतात त्या आपण खुप आनंदाने जगत असतो.

ज्या वेळी आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी येणार असतात त्यावेळी आपल्या काही संकेत मिळतात. त्या प्रमाणे आपण काम करत असतो. तर काही वेळेस आपल्याला सुखद आनंदाच्या गोष्टी मिळतात. ज्या प्रमाणे आपल्या भवती सकारात्मक वातावरण असते त्याच प्रमाणे आपल्या अवतीभवती नकारात्मक गोष्टीतसुद्धा असतात. आणि त्या आपल्या जीवनात येणार याचे काही संकेत आपल्याला देत असतात.

आपल्या जीवनात महत्वाच्या गोष्टी घडण्याआधी नियती आपल्याला काही ना काही संकेत आपल्या देत असतात. त्या गोष्टी  सकारात्मक किंवा नकारात्मक कशाही असू शकतात. त्या संकेतांचा अर्थ जर आपल्याला समजला नाही तर त्याचे वाईट परिणाम होतात.

असे काही संकेत असतात ते जर का आधीच समाजले तर आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांपासून आपण थोडे का होईना सर्वक्षण करू करू शकू.

जर का आपल्या घरातील मौल्यवान वस्तू (जसे  सोने, चांदी) हरवल्या तर आपल्यावरी काही तरी संकट येणार आहे याचे हे संकेत आहेत.

आपण कुठे बाहेर गेलो किंवा आपल्या समोर एखादी स्त्री आभूषण परिधान करून आली किंवा आपल्या कुठे ती स्त्री दिसली तर खुप शुभ संकेत असतात. पण जर का आभूषणाने अलंकृत परिधान केलेली स्त्री वारंवार आपल्या स्वप्नात येत असेल तर त्याचे संकेत खुप गंभीर स्वरूपाचे असतात. येणाऱ्या काळात आपल्यावर काही तरी मोठे संकट येणार आहे याचे संकेत आहेत.

आपल्या घरात मोठ्या प्रमाणात कीटक येत असतील, जसे कि घरात ढेकूण, मधमाशी, मुंग्या तर कुटुंबावर मोठे संकट येणार असल्याचे हे संकेत आहे .

 

(टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही.)

Web Title: These things gives us indications of crisis in future nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2022 | 09:26 AM

Topics:  

  • daily vastu tips
  • Vastu Tips
  • vastushashtra

संबंधित बातम्या

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी
1

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब
2

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.