Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: रस्त्यात सापडलेल्या ‘या’ वस्तू घरी आणणं पडू शकतं महागात? जाणून घ्या काय आहे समज

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रस्त्यावर पडलेल्या काही वस्तू घरी आणणे टाळावे, अशी मान्यता आहे. रस्त्यावर अनेक लोकांची ये-जा होत असल्याने तेथील वस्तूंवर वेगवेगळ्या ऊर्जांचा परिणाम होतो, असे या लेखात नमूद केले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 12, 2026 | 12:33 PM
Vastu Tips: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Vastu Tips: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

आपल्याकडे वास्तुशास्त्राला खूप मानले जाते. घर कसे बांधावे, दरवाजा कुठे असावा, किचन कुठे असावे हे सगळे आपण वास्तुशास्त्र बघून ठरवतो. कारण घरात चांगली ऊर्जा राहावी, सगळे चांगले घडावे असे सगळ्यांनाच वाटते. Vastu Tips: 

पण कधी कधी आपल्या नकळत आपल्या हातून काही चुका होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे घरात वाद होते. पैसा टिकत नाही, कामात अडचणी येतात. वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, रस्त्याने चालताना आपल्याला काही वस्तू पडलेल्या दिसतात आणि आपण त्या उचलून घरी आणतो. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. रस्त्यावर पडलेली प्रत्येक वस्तू घरी आणू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. चला बघूया कोणत्या वस्तू आहेत

रस्त्यावरच्या वस्तू का आणू नयेत?

रस्ता म्हणजे सगळ्या प्रकारच्या लोकांची ये-जा असते. तिथे चांगली ऊर्जा पण सुद्धा आणि वाईट ऊर्जा सुद्धा असते. रस्त्यावर पडलेल्या वस्तूवर त्या सगळ्या ऊर्जेचा परिणाम झालेला असतो. काही वस्तू तर कुणी मुद्दाम टाकलेल्या असतात, काही पूजा-विधीच्या असतात.अशा वस्तू जर तुम्ही उचलून घरी आणल्या तर त्याची वाईट ऊर्जा पण तुमच्या घरात येते. मग विनाकारण घरात वाद-भांडण होतात, पैशाची अडचण येते. म्हणून रस्त्यात काहीही पडलेले दिसले तरी ते उचलण्याची घाई करू नका.

1. पूजेचे सामान –

रस्त्यावर कधी कधी फुले, हार, नारळ, कुंकू लावलेले लिंबू अशा वस्तू पडलेल्या दिसतात. चौकात तर असे बरेच काही ठेवलेले असते. या वस्तूंना चुकूनही हात लावू नका. या वस्तू कोणीतरी त्यांच्या घरातली संकटे दूर करण्यासाठी रस्त्यावर टाकलेल्या असतात. जर तुम्ही त्या घरी आणल्या तर त्यांचे संकट तुमच्या घरात येऊ शकते, असे मानले जाते.

2. तुटलेले दागिने किंवा लोखंड –

रस्त्यात तुम्हाला एखादे तुटलेले कानातले, एखादी लोखंडाची वस्तू, सुई, खिळा सापडला तर तो पण घरी आणू नका. वास्तुशास्त्रानुसार तुटक्या वस्तू घरात ठेवल्याने वास्तुदोष लागतो. तुटक्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते. त्यामुळे अशी वस्तू दिसली तरी तिथेच सोडून द्या.

Durge Durghat Bhari Aarti Meaning: ‘दुर्गे दुर्घट भारी’ आरती कोणी लिहिली? त्यामागच अर्थ तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या…

3. केस किंवा कंगवा –

कधी कधी रस्त्यात केसांचा गुच्छ किंवा कंगवा पडलेला दिसतो. अशी वस्तू तर अजिबात घरी आणू नये. केसांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते अशी मान्यता आहे. त्यामुळे घरात आजारपण येऊ शकते.

4. पैसे किंवा नाणी –

सगळ्यात जास्त लोक हीच चूक करतात. रस्त्यावर पैसे पडलेले दिसले की लोक लगेच उचलतात. पण वास्तुशास्त्र म्हणते की रस्त्यावरचे पैसे उचलल्याने लक्ष्मी नाराज होते. ते पैसे कोणीतरी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी टाकलेले असू शकतात. त्यामुळे ते उचलून तुम्ही त्यांची अडचण तुमच्याकडे घेत असता.

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

5. कपडे –

रस्त्यावर पडलेले कपडे, विशेषतः काळे कपडे किंवा फाटलेले कपडे चुकूनही घरी आणू नयेत. त्यावर वाईट नजर असू शकते.थोडक्यात काय तर रस्त्यावरची कोणतीही वस्तू, ती कितीही चांगली किंवा महागडी वाटली तरी घरी आणू नका. तुमच्या घराची सुख-शांती जास्त महत्वाची आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Vastu tips 5 things not to bring home from road rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra Tips
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा
1

Vastu Shastra: वास्तुशास्त्राचा इशारा! दुसऱ्यांकडून ‘या’ ३ वस्तू फुकट घेणं टाळा

Vastu Tips: घराच्या खिडक्या बंद ठेवल्याने वाढू शकतात अडचणी? जाणून घ्या वास्तू नियम
2

Vastu Tips: घराच्या खिडक्या बंद ठेवल्याने वाढू शकतात अडचणी? जाणून घ्या वास्तू नियम

Navratri: नवरात्रीत घरात ‘ही’ रोपं लावणे मानले जाते शुभ; देवीच्या आशीर्वादाने अडचणी होतील दूर
3

Navratri: नवरात्रीत घरात ‘ही’ रोपं लावणे मानले जाते शुभ; देवीच्या आशीर्वादाने अडचणी होतील दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.