Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईदला भारताचे या ‘७’ मशिदीला एकदातरी द्यावी भेट, येथे वास्तुकला आणि बंधुत्वाची दिसते झलक

ईदच्या निमित्ताने फिरायला जात आहात तर मग या ७ मशिदींना तुम्ही भेट दिलीच पाहिजे. इथे ईदच्या निमिताने रोषणाई आणि नमाजानंतर लोकांमध्ये बंधुता, प्रेमाचे वातावरण दिसते. येथील वास्तुकला आणि आद्यात्मिकता सर्वांना आकर्षित करते.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2025 | 09:24 AM
मशीद (फोटो सौजन्य- pinterest )

मशीद (फोटो सौजन्य- pinterest )

Follow Us
Close
Follow Us:

ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण आहे. ईद ३१ मार्च किंवा १ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. या खास प्रसंगी, देशभरात मशिदी प्रकाशाने चमकतील आणि नमाजानंतर लोकांमध्ये बंधुता आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते. भारतात अशी अनेक मशिदी आहेत ज्यांची वास्तुकला आणि आध्यात्मिकता सर्वांना आकर्षित करते.

तुमचा जोडीदार तुम्हाला करतोय Cheat? अशा पद्धतीने लावा सुगावा

या मशिदी इस्लामवर विश्वास ठेवणाऱ्या लाखो लोकांसाठी प्रार्थनास्थळ आहेत. येथे मुस्लिम बांधव त्यांच्या पद्धतीने पूजा करतात. जर तुम्ही ईदनिमित्त फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर भारतातील या प्रसिद्ध मशिदी तुमच्या यादीत नक्कीच असायला हव्यात. चला बघुयात कोणते आहेत ते ठिकाण.

जामा मशीद, दिल्ली

दिल्ली येथील जामा मशिद भारताची सगळ्यात मोठी आणि भव्य मशिदीं पैकी एक आहे. शाहजहानने बांधलेली ही मशीद मुघल स्थापत्यकलेचा एक उत्तम उदाहरण आहे. ईदच्या निमित्ताने हजारो लोक येथे नमाज अदा करण्यासाठी येतात. मशिदीजवळील मीना बाजार आणि करीमची बिर्याणी हे ठिकाण अधिक खास बनवते. सामान्य दिनी देखील येथे हजारो लोकांची गर्दी असते.

शाही अटाला मशीद, जौनपूर

शाही अटाला मशीद उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात आहे. ते एका सरळ लांबीमध्ये बनवले गेले आहे. या मशिदीचा इतिहास १५व्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे. असे मानले जाते की शर्की राजवंशातील सुलतान इब्राहिम शाह यांनी ही मशीद बांधले आहे. या अनोख्या मशिदीला बघायला एकदा तरी भेट गेले पाहिजे.

मक्का मशीद, हैदराबाद

हैदराबाद येथे स्तिथ असलेली मक्का मस्जिद ही एक ऐतिहासिक मशीद आहे. १७वीं शताब्दी मध्ये ही मशीद बनवण्यात आली होती. या मशिदीला भारतातील सगळ्यात जुन्या मशिदीमध्ये मोजली जाते. येथील वास्तुकला आणि शांत वातावरण प्रत्येकव्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करते. ईदच्या निमित्ताने ही मशीद प्रकाशाने उजळून निघते.

ताज उल मशीद, भोपाळ

भोपाळ येथे स्तिथ ताज उल मशीद भारताची सगळ्यात मोठी मशिदींपैकी एक आहे. या मशिदीची गुलाबी भिंती आणि विशाल अंगण याला अधिक सुंदर बनवते. ईदच्या निमित्ताने येथील दृश्य पाहण्यासारखे आहे, जेव्हा हजारो लोक नमाजसाठी एकत्र येतात. ईदचे खास पदार्थ आणि आजूबाजूच्या परिसरातील बाजारपेठांची चैतन्यशीलता या ठिकाणाला आणखी विशेष बनवते.

जामिया मशीद, श्रीनगर

भारतातील सगळ्यात जुन्या मशिदींपैकी एक मशीद जामिया मशीद आहे. हे मशीद श्रीनगर येथे स्तिथ आहे. इथे जवळपास ३३,००० लोक नमाज अदा करू शकतात. ईदला इथे एक वेगळेच वैभव बघायला मिळतो.

हाजी अली दर्गाह, मुंबई

मुंबई येथील सुमद्राच्या मधो मध हे मशीद स्तिथ आहे. हा दर्गाह प्रत्येक ड्रमच्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. ईदनिमित्त येथे मोठी गर्दी असते. हाजी अली दर्गा ही केवळ मशीद नाही तर एक आध्यात्मिक ठिकाण देखील आहे. तुम्ही इथे कधीही जाऊ शकता. इथे पर्यटकांची गर्दी नेहमी असते.

चारमीनार मस्जिद, हैदराबाद

चारमिनार मशीद न केवळ हैदराबादचा प्रतीक आहे,तर हे एक ऐतिहासिक स्मारक देखील आहे. ईदच्या दरम्यान हे मशीद प्रकाश आणि सजावटीमुळे आणखी सुंदर दिसते. एकदा तरी या मशिदीला नक्कीच भेट द्यावी.

आतड्यांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी चपातीच्या पिठात मिक्स करा ‘हा’ गुणकारी पदार्थ, आरोग्यासंबंधित समस्या होतील दूर

Web Title: This eid you should visit these 7 mosques of india here you can see a glimpse of architecture and brotherhood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 09:24 AM

Topics:  

  • Ramadan Eid
  • travel experience
  • travel tips

संबंधित बातम्या

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
1

भारतीय पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! आता 30 देशांमध्ये मिळणार व्हिसा फ्री एंट्री! जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी
2

Ganeshotsav 2025 : भारताच्या या भागात मोठ्या जल्लोषात साजरा होतो गणेशोत्सव; आताच करा जाण्याची तयारी

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ
3

भारतातील ‘ही’ गावे आहेत Google वर ट्रेंडिंग; जाणून घ्या का परदेशी पर्यटकांना पडली आहे भुरळ

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?
4

‘Sea View Room की Parking View…’ ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सवर विश्वास ठेवणं कितपत सुरक्षित?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.