ईद मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असा सण आहे. या सणाला सुंदर अशा शुभेच्छा पाठवून साजरा करा. एका महिन्याच्या श्रद्धेने केलेल्या उपवासनानंतर या दिवशी अतिशय उत्सहाने सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन…
ईदच्या निमित्ताने फिरायला जात आहात तर मग या ७ मशिदींना तुम्ही भेट दिलीच पाहिजे. इथे ईदच्या निमिताने रोषणाई आणि नमाजानंतर लोकांमध्ये बंधुता, प्रेमाचे वातावरण दिसते. येथील वास्तुकला आणि आद्यात्मिकता सर्वांना…
यंदा गुढीपाडवा आणि ईद सण एकाच वेळी आले आहेत. यामुळे मुंबईमध्ये गोमांस येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजप नेत्यांने आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ईद -उल- फितर इस्लाम धर्माचा सगळ्यात महत्वपूर्ण सण आहे. साऊदी अरब मध्ये ईद साजरी करण्यात आल्यानंतर भारतात साजरी करण्यात येते. म्हणजे दुसऱ्या दिवशी भारतात साजरी करण्यात येते. मात्र भारत असा…
मशिदीतील जागा पुरुष आणि महिलांसाठी विभागली गेली आहे, पश्चिमेकडील टेरेस क्षेत्र, जे पायऱ्या क्रमांक 6 आणि 10 च्या दरम्यान आहे, पुरुषांसाठी आहे आणि उत्तर-पूर्व भाग महिलांसाठी आहे.
रमझानच्या महिन्यात उपवासादरम्यान रक्तातील शर्करेच्या पातळ्या संतुलित राखणे संभाव्य चढ-उतारांमुळे आव्हानात्मक ठरू शकते. रमजानदरम्यान त्या पातळ्या संतुलित कसे ठेवायचे? असा प्रश्न पडला असेल. सविस्तर माहिती...
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होताच उपवास करणाऱ्यांसाठी सकाळी सेहरी आणि संध्याकाळी इफ्तार याला विशेष महत्त्व प्राप्त होते. इफ्तारच्या वेळी प्रामुख्याने खजूर खाल्ले जातात.
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील मुस्लिम देशांनी इस्रायलविरोधात कडवा विरोध दर्शवला आहे. अनेक देशांनी इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते.
रमजान ईदमुळे कोठलातील ईदगाह मैदानाची साफसफाई बुधवारी करण्यात आली होती. याच मैदानालगत असलेल्या एका विद्युत खांबाचा आधार घेत पॅलेस्टाईनचा झेंडा लावला होता.
देशभरात सगळीकडे रमजान ईदचा उत्साह आहे. रमजान ईद अवघ्या काही दिवसांवर आली आहे.या ईदनिमित्त सर्व बाजारपेठा सजल्या आहेत. सगळीकडे बाजारामध्ये ग्रहांकांची दूध, फळे इतर साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी रंगली आहे.
इस्लाममध्ये रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये ईदची नमाज अदा करण्याआधी ज्याची आर्थिक कुवत आहे त्या मुसलमानाने जकात देणं आवश्यक आहे. उत्पन्नातून वर्षभरात जी बचत होते त्याच्या 2.5 टक्के हिस्सा गरीब किंवा गरजू…
निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात देशभरात ईद साजरी होते आहे. मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या डोळ्यात ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे.