Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget Travel : अंदमान-मनालीची मजा आता फक्त अर्ध्या खर्चात… हे 5 सिक्रेट स्पॉट आहेत फिरण्यासाठी परफेक्ट

Trip Planning : कमी बजेटमध्ये तुम्हाला सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव हवा असेल तर हे हिडन स्पाॅट तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील. इथे कमी बजेटमध्ये अनेक सुंदर दृष्ये पाहायला मिळतात आणि पर्यटकांची फारशी गर्दी देखील नसते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 28, 2026 | 08:43 AM
Budget Travel : अंदमान-मनालीची मजा आता फक्त अर्ध्या खर्चात... हे 5 सिक्रेट स्पॉट आहेत फिरण्यासाठी परफेक्ट

Budget Travel : अंदमान-मनालीची मजा आता फक्त अर्ध्या खर्चात... हे 5 सिक्रेट स्पॉट आहेत फिरण्यासाठी परफेक्ट

Follow Us
Follow Us:
  • कमी बजेटमध्ये फिरण्यासाठी भारतातील काही शांत आणि निसर्गरम्य ठिकाणांची यादी समोर आली आहे.
  • लोकप्रिय पर्यटनस्थळांपेक्षा कमी गर्दी असलेल्या डेस्टिनेशन्समध्ये निवांत सुट्टीचा आनंद घेता येऊ शकतो.
  • समुद्रकिनारे, डोंगररांगा आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव देणारे पर्याय प्रवाशांसाठी आकर्षण ठरत आहेत.
पावसाळा सुरू झाला असला तरी उष्णतेने अजूनही लोकांनभैरण केले आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसांच्या सरींनी काही वातावरणात फारसा बदल आणला नाही अशात लोक आताही ट्रीपसाठी सुंदर आणि थंड हवेच्या ठिकाणांच्या शोधत आहेत. चांगल्या आणि सुंदर ठिकाणी जायचं म्हटल की तीच लोकप्रिय नाव समोर येतात जिथे जायचं म्हणजे बजेटही भारीभक्कम असावं लागेल.

तुम्हीही जर कमी बजेटमध्ये फिरत्या येणाऱ्या काही सुंदर आणि हिडन स्पॉटच्या शोधत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आम्ही तुमच्यासाठी देशातील काही असे सुंदर ठिकाणांची लिस्ट घेऊन आलो आहोत जिथे कमी बजेटमध्ये तुम्हाला ट्रिपचा एक अविस्मरणीय अनुभव घेता येईल. मुख्य म्हणजे हे स्पॉट खूप लोकप्रिय नसल्याने इथे पर्यटकांची कमी गर्दी पहायला मिळते. अशात कुटुंबासोबत किंवा आपल्या प्रियजनांसोबत तुम्हाला इथे चांगला आणि मोकळा वेळ घालवता येईल. चला तर मग या ठिकाणांची संपूर्ण लिस्ट जाणून घेऊया.

पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन

गोकर्ण

जर तुम्हाला समुद्रकिनारी फिरायला आवडत असेल आणि कमी खर्चात गोव्यासारखा फिल हवा असेल तर गोकर्ण तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कर्नाटक राज्यात वसलेले हे ठिकाण दिसायला जितके सुंदर आहे तितकेच शांत देखील आहे. कुटुंबासोबत तुम्ही इथे चांगला वेळ घालवू शकता. शिवाय इथे सुंदर फोटोज आणि व्हिडिओज देखील क्लिक करता येतात. कुदले बीच आणि ओम बीच इथे सर्वात जास्त लोकप्रिय आहे, इथे जाण्यासाठी मोठ्या बजेटची गरज लागत नाही.

कसाैल

मनालीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते, अशात कमी खर्चात तुम्ही कसाैलची ट्रीप पूर्ण करु शकता. हिमाचल प्रदेशातील कसाैल हे गाव आपल्या नैसर्गिक साैंदर्यासाठी खास करुन ओळखले जाते. या गावाचे साैंदर्य नेहमीच पर्यटकांना याकडे आकर्षित करते. इथे तुम्ही ट्रेकिंगचाही आनंद लुटु शकता. कसाैलमध्ये तुम्ही २-३ दिवसांची ट्रिप पूर्ण करु शकता. इथून ४ किमी अंतरावर वसलेले मणिकरण साहिब हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. इथे गरम पाण्याचा कुंड देखील पाहायला मिळतो.

तवांग

जर तुम्हाला डोंगरदऱ्या पाहायला आवडत असतील तर तवांग तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टीनेशन आहे. इथे तुम्हाला मनालीसारख्या थंड वातावरणाचा अनुभव घेता येईल. यासोबतच सुंदर धबधबे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बौद्ध मठ पाहायला मिळेल. हे शहर दलाई लामा यांच्याशी जोडल्याचे सांगितले जाते. इथे फार गर्दा दिसणार नाही ज्यामुळे मनमोकळेपणाने पर्यटनाचा आनंद लुटता येईल.

पदुदुचेरी

हे भारताच्या दक्षिण भागातील एक प्रमुख केंद्रशासित प्रदेश आहे. इथे तुम्हाला फ्रेंच शैलीतील गल्ल्या, रंगीत घरे, समुद्रिकिनारे आणि धार्मिक स्थळे पाहायला मिळतील. इथे जाताच तुम्हाला वेगळ्या जगात देशात गेल्याचा फिल येईल. कमी खर्चात इंटरनॅशनल ट्रीपचा अनुभव घ्यायचा असल्यास पद्दुचेरीला एकदा नक्की भेट द्या.

Mumbai Trip : मुंबई दर्शन करायचंय? मग मायानगरीतील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

औली

उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात वसलेले एक सुंदर आणि लोकप्रिय हिल स्टेशन आहे. इथे बर्फाच्छादित पर्वत, ओक आणि पाइनची जंगले आहेत जिथून अविस्मरणीय आणि मनाला करणारे मोहित करणारे दृष्य पाहायला मिळतात. या ठिकाणीही पर्यटकांची कमी गर्दी असल्याने इथे चांगला, मोकळा अनुभव घेता येतो. तुम्ही इथे स्कीइंगचा आनंद शकता.

 

Web Title: Top 5 affordable travel destinations in india for budget trips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • places to visit
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Mumbai Trip : मुंबई दर्शन करायचंय? मग मायानगरीतील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या
1

Mumbai Trip : मुंबई दर्शन करायचंय? मग मायानगरीतील या 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन
2

पहिल्या पावसात रोड ट्रिपचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील हे रोड ट्रिप रूट्स जिंकतील तुमचं मन

ढगांशी संवाद साधतो पुण्यातील हा प्राचीन किल्ला, 3389 फूट उंच आणि अनेक राजवंशांच्या राजवटीचा साक्षीदार
3

ढगांशी संवाद साधतो पुण्यातील हा प्राचीन किल्ला, 3389 फूट उंच आणि अनेक राजवंशांच्या राजवटीचा साक्षीदार

पनौती, दारू, बाप! भारतातील रेल्वे स्टेशनचे अजब-गजब नाव… वाचूनही येईल हसू; कुठे वसलेत ते जाणून घ्या
4

पनौती, दारू, बाप! भारतातील रेल्वे स्टेशनचे अजब-गजब नाव… वाचूनही येईल हसू; कुठे वसलेत ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.