Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काही तर वेगळं होऊन जाऊद्यात, यंदाच्या विकेंडला घरी बनवा झणझणीत ‘चिकन भूना’

Chicken Bhuna Recipe : मसाल्याचा झणझणीत स्वाद आणि चिकनची नरम चव तुमच्या जेवणाला अविस्मरणीय बनवेल. अजूनही जर तुम्ही चिकन भूनाची ही लज्जतदार चव चाखली नसेल तर आजच याची सोपी रेसिपी जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2025 | 10:45 AM
काही तर वेगळं होऊन जाऊद्यात, यंदाच्या विकेंडला घरी बनवा झणझणीत 'चिकन भूना'

काही तर वेगळं होऊन जाऊद्यात, यंदाच्या विकेंडला घरी बनवा झणझणीत 'चिकन भूना'

Follow Us
Follow Us:

भारतीय खाद्यसंस्कृतीत चिकनचे अनेक प्रकार आवडीने बनवले जातात. बिर्याणी, करी, कोरमा, हंडी, तंदुरी असे अनेक पदार्थ आपण नेहमी खातो. पण त्यात एक वेगळीच चवदार डिश म्हणजे चिकन भुना. “भुना” हा शब्द हिंदी/उर्दू पाककृतीतून आलेला असून त्याचा अर्थ म्हणजे मसाले आणि मांस मंद आचेवर हळूहळू परतणे. या प्रक्रियेत कांदा, आलं-लसूण, टोमॅटो आणि खमंग मसाले तेलात परतले जातात व त्यात चिकन शिजवलं जातं. या डिशची खासियत म्हणजे यात भरपूर पाणी टाकले जात नाही. चिकन स्वतःच्या रसात आणि परतलेल्या मसाल्यात शिजते. त्यामुळे मसाल्याची प्रत्येक चव चिकनच्या प्रत्येक तुकड्यात मुरते. मसालेदार, घट्ट आणि सुगंधी अशी ही डिश जेवणात अप्रतिम लागते.

Fasting Recipe: उपवासाच्या दिवशी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाण्याची भजी, दह्यासोबत लागेल चविष्ट

चिकन भुना हा पदार्थ रेस्टॉरंटमध्ये लोकप्रिय आहे, पण तो घरीसुद्धा सहज बनवता येतो. यासाठी लागणारे साहित्य साधे असून आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. विशेष म्हणजे हा पदार्थ कोणत्याही खास प्रसंगी, पाहुण्यांसाठी किंवा आठवड्याच्या शेवटी खास जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. गरमागरम पोळी, भाकरी, नान किंवा वाफेच्या भाताबरोबर खाल्ल्यास याची चव अजूनच खुलून येते. म्हणूनच चिकन भुना ही रेसिपी प्रत्येकाने एकदा नक्की करून पाहावी.

साहित्य :

  • चिकन – ५०० ग्रॅम
  • कांदे – ३ मध्यम (बारीक चिरलेले)
  • टोमॅटो – २ (बारीक चिरलेले)
  • आलं-लसूण पेस्ट – २ चमचे
  • हिरव्या मिरच्या – २ (चिरलेल्या)
  • लाल तिखट – २ चमचे
  • धणे पूड – २ चमचे
  • हळद – ½ चमचा
  • गरम मसाला – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – ३ चमचे
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
लहान मुलांनाच काय तर तुमच्याही मनाला खुश करून जाईल हा टेस्टी ‘चॉकलेट सँडविच’; नोट करा 10 मिनिटांची रेसिपी

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून कांदे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.
  • त्यात आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून परता.
  • आता त्यात हळद, लाल तिखट आणि धणे पूड घालून छान परतून घ्या.
  • त्यानंतर टोमॅटो घालून झाकण ठेवून शिजवा, मसाला तेल सुटेपर्यंत परता.
  • चिकनचे तुकडे घालून मसाल्यात छान हलवून मुरवून परता.
  • झाकण ठेवून मध्यम आचेवर चिकन शिजू द्या. आवश्यक असल्यास थोडेसे पाणी घालू शकता.
  • चिकन शिजल्यावर गरम मसाला व कोथिंबीर घालून गॅस बंद करा.
  • गरमागरम चिकन भुना पोळी, नान, भात किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

Web Title: Try something different this weekend make spicy chicken bhuana at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • non veg
  • tasty food

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.