(फोटो सौजन्य: Pinterest)
अफगाणी चिकन टिक्का (Afghani Chicken Tikka) ही अफगाणिस्तानमधून आलेली एक लोकप्रिय आणि चवदार डिश आहे. ही डिश चिकनचे तुकडे मसाले आणि दही यांच्या मिश्रणात मॅरीनेट केले जातात आणि मग तंदूरमध्ये भाजले जाते. याची चव सिंपल पण तितकीच चवदार अशी आहे. तंदूरमध्ये भाजलेले हे क्रिमी चिकन चवीला अप्रतिम लागते. बऱ्याचदा ही रेसिपी तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ली असेल मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीदेखील हा पदार्थ अगदी सहज बनवू शकता. ही एक स्टार्टर डिश आहे, खास पार्टीसाठी किंवा वीकेंड स्पेशल मेनूसाठी अफगाणी चिकन टिक्का एक उत्तम पर्याय ठरतो. चिकन लव्हर्स असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत याची चव सर्वांनाच आवडते. चला तर मग नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
तोच तोच बोरिंग नाश्ता सोडा; घरी बनवा कुरकुरीत आणि मसालेदार Stuffed Bread Pakora
साहित्य
कृती