फोटो सौजन्य - Social Media
सुंदर दिसणे कुणाला का नाही आवडणार? सगळ्यांचीच इच्छा असते की ते आकर्षणाचे केंद्र बिंदू असावेत. त्यांच्या सुंदरतेवर जगाचे लक्ष असावेत. त्यासाठी प्रत्येकजण त्यांच्या आयुष्यात हात-पाय मारत असतो. निरनिराळे फेस वॉश, फेस पॅक चेहऱ्याला लावत असतो. पण बाजारात मिळणाऱ्या बहुतेक चेहऱ्यासाठी असणाऱ्या प्रॉडक्ट्समध्ये केमिकलचा भरभरून वापर केला जातो. याच्या वापराने चेहऱ्याला नक्कीच पिंपल्स, टॅनिगसारख्या समस्येला तोंड लावे लागते. कारण ते केमिकल प्रत्येकाच्या त्वचेला सुट होईल असे नसते.
बाजारात मोगरा, गुलाब, लिंबू सारख्या अनेक फळा फुलांपासून बनलेले फेसपॅक मिळून जातील, ज्यात फक्त फ्लेवर टाकले जातात. त्यापैकी बहुतेक तर केमिकलच असते. तर या केमिकलच्या वापरास बळी पडून स्वतःचा चेहरा खराब करून घेण्यापेक्षा तुम्ही घरातच का नाही केमकल विरहित प्रोडक्ट बनवत?
चला, मग आज बनवूया रोज जेल, जे तुमच्या चेहऱ्याला ताजे टवटवीत करेलच आणि सुंदर तसेच आकर्षकही बनवेल.
सामग्री:
कृती:
अशा प्रकारे आपला गुलाब जेल किंवा रोज जेल तयार होतो. रात्री झोपण्यागोदर चेहरा चांगल्या प्रकारे धुवून हातावर थोडेसे रोज जेल घेऊन चेहऱ्यावर मसाज करा. रोज झोपण्यागोदर ही क्रिया करा आणि काही आठवड्यांमध्येच चेहऱ्यावर गुलाबी निखार मिळवा.