Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुटखा खाऊन सडलेले दात स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ मसाल्याचा करा वापर, दात होतील मोत्यासारखे पांढरे शुभ्र

दातांवर वाढलेला पिवळेपणा, लाल झालेले दात स्वच्छ करण्यासाठी तुरटी आणि लवंगचा वापर करावा. यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया तुरटी लवंगचा वापर दात स्वच्छ करण्यासाठी कसा करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 26, 2025 | 09:53 AM
गुटखा खाऊन सडलेले दात स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' मसाल्याचा करा वापर

गुटखा खाऊन सडलेले दात स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' मसाल्याचा करा वापर

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्ती सतत काहींना काही करत असते. पण दातांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष दिले जात नाही. दातांवर वाढलेला पिवळ्या रंगाचा थर,दातांना लागेल कीड इत्यादी अनेक गोष्टींकडे सतत दुर्लक्ष केले जाते. पण दातांचे आरोग्य स्वच्छ असणे अतिशय महत्वाचे आहे. हसताना किंवा बोलताना दातांवरील पिवळेपणामुळे महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळी किंवा पेनकिलरच्या गोळ्या आणून खातात. पण सतत पेनकिलर खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. पेनकिलरच्या गोळ्यांमुळे किडनी निकामी होते.(फोटो सौजन्य – istock)

नसांमध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल कायमचे बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पिवळ्या दाण्यांचे करा सेवन, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

दातांवर वाढलेल्या पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या थरामुळे चारचौघात मनमोकळेपणाने हसता येत नाही. यामुळे दात व्यवस्थित दिसत नाहीत. दातांवर वाढलेला पिवळा थर कमी करण्यासाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. पण हे उपाय करूनसुद्धा दात स्वच्छ होत नाही. अनेकांना सतत गुटखा किंवा तंबाखू खाण्याची सवय असते. सतत गुटखा तंबाखू खाल्यामुळे दातांसोबतच हिरड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दात स्वच्छ करण्यासाठी कोणत्या स्वयंपाक घरातील कोणत्या मसाल्यांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे मसाले आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामुळे तोंडातील दुर्गंधी कमी होईल.

तुरटी लवंगचा कसा करावा वापर:

पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक लोक दात स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करतात. तसेच लवंग आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. दातांवर तुरटी लावल्यामुळे दातांवर वाढलेला पिवळेपणा, पांढरा थर, कीड आणि तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. तसेच लवंग खाल्यामुळे तोंडाला दुर्गंधीचा घाणेरडा वास येत नाही. यासाठी अर्धा लिटर पाण्यात 7 किंवा 8  लवंग टाकून ठेवा. त्यानंतर त्यात 5  मिनिटं तुरटीचा एक तुकडा टाकून ठेवा. तयार करून घेतलेले मिश्रण 3 दिवस झाकून तसेच ठेवा. तयार केलेले मिश्रण दात स्वच्छ घासून झाल्यानंतर पाण्याने गुळण्या करा. यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होईल.

किडनीमध्ये वाढलेला मुतखडा कायमच होईल नष्ट! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी प्या ‘हे’ पाणी,वेदनांपासून मिळेल सुटका

बेकिंग सोडा आणि लिंबू:

वाटीमध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दातांवर लावून हाताने घासा. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास दातांवर वाढलेला पिवळेपणा कमी होईल आणि दात स्वच्छ होतील. बेकिंग सोड्यात असलेले गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use kitchen clove alum to clean rotten teeth from eating gutka home remedies for yellow teeth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • Bright teeth
  • teeth home remedies
  • teeth problems

संबंधित बातम्या

तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ
1

तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.