Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वॅक्सिंग करायची भीती वाटते? हातापायांवरचे केस काढण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा लिंबाच्या रसाचा वापर, Waxing होईल पेनलेस

अनेकदा स्त्रियांना वॅक्सिंग करायची भीती वाटते. अशावेळी तुम्ही घरी सोप्या पद्धतीमध्ये लिंबाच्या रसाचा वापर करून वॅक्सिंग करू शकता. यामुळे त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. जाणून घ्या वॅक्सिंग करण्याची सोपी पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 13, 2025 | 12:40 PM
लिंबाचा वापर करून घरीच करा सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग

लिंबाचा वापर करून घरीच करा सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग

Follow Us
Close
Follow Us:

सर्वच महिलांना नेहमी सुंदर आणि आकर्षक दिसायचं असत. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. महिला शरीरावर नको असलेले केस काढून टाकण्यासाठी काहींना काही उपाय करत असतात. त्यातील प्रामुख्याने केस जाणारा उपाय म्हणजे वॅक्सिंग. शरीरावर नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वॅक्सिंग करतात. शिवाय हल्ली बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध झाल्या आहेत. शरीरावर नको असलेले केस काढून टाकण्यासाठी लेझर ट्रीटमेंट केल्या जातात. यामुळे त्वचेवर असलेले केस कायमचे निघून जातात. प्रत्येक महिन्याला स्त्रिया हातापायांवरचे केस काढण्यासाठी पार्लरमध्ये जाणून महागडे वॅक्सिंग करतात. पण सतत वॅक्सिंग केल्यामुळे त्वचा ताणली जाते. काही महिलांना वॅक्सिंग करण्याची भीती वाटते, अशावेळी महिला घरीच हातापायांचे नको असलेले केस काढतात.(फोटो सौजन्य – iStock)

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

शरीरावर नको असलेले अतिरिक्त केस काढून टाकण्यासाठी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. वॅक्सिंग केल्यामुळे शरीरावर असलेले अतिरिक्त केस निघून जाण्यासोबतच टॅन सुद्धा कमी होतो. पण काहीवेळ वॅक्सिंग केल्यामुळे त्वचा लाल होणे. त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग करू शकता. आज आम्ही तुम्हाला वॅक्सिंग करण्यासाठी लिंबाचा वापर कसा करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

लिंबाचा वापर करून घरीच करा सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग:

साहित्य:

  • लिंबाचा रस
  • बेकिंग सोडा
  • गरम पाणी
  • गव्हाचे पीठ
  • टिश्यू पेपर

कृती:

सर्वप्रथम, वाटीमध्ये दोन लिंबाचा रस घेऊन त्यात बेकिंग सोडा आणि गरम करून घेतलेले पाणी मिक्स करून घ्या. नंतर त्यात गव्हाचे पीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. वॅक्सिंग करण्यासाठी मिश्रण तयार आहे. या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग करू शकता.

स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

लिंबाचा वापर करून घरीच करा सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग

या पद्धतीने करा वॅक्सिंगचा वापर:

वॅक्सिंग करण्यासाठी तयार केलेले मिश्रण हातापायांवर लावून तुम्ही वॅक्सिंग करू शकता. यामुळे अनावश्यक केस सहज निघून येतील. अप्पर लिप्स किंवा चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी तुम्ही लिंबाच्या मिश्रणाचा वापर करू शकता. तसेच या मिश्रणात टिशू पेपर बुडवून 3 ते 4 मिनिटे त्वचेवर तसाच ठेवून द्या. नंतर तयार केलेले मिश्रण अ‍ॅक्टिव्ह होऊन त्यावर लहान लहान बुडबुडे येऊ लागतील. हा उपाय केल्यास हातापायांवरचे केस सहज निघून येतील. या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये वॅक्सिंग करू शकता. याशिवाय लिंबाच्या रसामुळे त्वचेवरील टॅन कमी होईल.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Use lemon juice in this method to remove hair from hands and feet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • home remedies

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
1

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
2

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.