Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लांब सुंदर नखं तुम्हालाही आवडतात? तर लिंबाच्या रसाचा ‘अशा’ पद्धतीने करा वापर

नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. सर्वच महिला केस आणि त्वचेप्रमाणे नखांची देखील काळजी घेतात. सुंदर चमकदार नखांसाठी पार्लरमध्ये जाऊन अनेक वेगवेगळ्या उपाय केले जातात. पण नखांच्या वाढीसाठी लिंबाचा रस गुणकारी आहे. लिंबाच्या रसात ऑलिव्ह ऑईल टाकून मिक्स करून घ्या. हे संपूर्ण मिश्रण नखांना लावा. असे केल्याने तुमच्या नखांची वाढ चांगली होईल. तसेच नखं सतत तुटणार नाहीत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 16, 2024 | 02:26 PM
सुंदर नखांच्या वाढीसाठी करा लिंबाच्या रसाचा वापर

सुंदर नखांच्या वाढीसाठी करा लिंबाच्या रसाचा वापर

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना लांब आणि सुंदर नखं हवी असतात. सौंदर्यत भर पाडण्यासाठी नखांना छान नेलपॉलिश किंवा जेल पॉलिश लावले जातात. त्वचेसोबतच नखांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. सर्वच महिला केस आणि त्वचेप्रमाणे नखांची देखील काळजी घेतात. सुंदर चमकदार नखांसाठी पार्लरमध्ये जाणून नेलं एक्सटेंशन केले जाते.पण अनेक महिलांची अशी तक्रार असते नखं लवकर वाढत नाहीत? वाढलेली नखं लगेच तुटून जातात? यावर आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्याने नखांचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल. यामुळे तुमचे नखे तुटणार नाहीत.(फोटो सौजन्य-istock)

नखांचे आरोग्यसाठी लिंबाचा करा वापर:

नखांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी लिंबाचा वापर करा. लिंबामध्ये असलेले गुणधर्म नखांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत. तसेच यामुळे नखं लवकर वाढतात. लिंबामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट नखांसाठी फायदेशीर आहेत. तसेच नखांवर लिंबूसोबत ऑलिव्ह ऑईल वापरल्यास नखं लवकर तुटत नाहीत.

सुंदर नखांच्या वाढीसाठी करा लिंबाच्या रसाचा वापर

लिंबू ऑलिव्ह ऑईलचा असा करा वापर:

साहित्य:

लिंबाचा रस
ऑलिव्ह ऑईल

कृती:

  • एका वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करा.
  • त्यानंतर हे मिश्रण नखांवर लावून घ्या.
  • हलक्या हाताने चोळून नखांवरील मिश्रण कोरडे होण्यासाठी ठेवून घ्या.
  • त्यानंतर कोमट पाण्याने नखं स्वच्छ करा. यामुळे तुमच्या नखांची वाढ झपाट्याने होईल.
  • तसेच वाढलेली नखं लवकर तुटणार नाहीत.

या गोष्टी ठेवा लक्षात:

  • वारंवार नखे कापू नका, यामुळे नखं कमकुवत होतात.
  • आठवड्यातून एकदा नखं स्वच्छ करून घ्यावी.
  • नखं कापत असताना ती शेपमध्ये कट करा.
  • नखं कापून झाल्यानंतर नखांना मॉइश्चराइझ लावून घ्या.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Use lemon juice to grow beautiful nails

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 02:26 PM

Topics:  

  • home remedies
  • Nails
  • Skin Care

संबंधित बातम्या

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस
1

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट
2

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
3

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
4

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.