Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाज्यांमध्ये अधिक तेलाचा वापर ठरू शकतो घातक! FSSAI ने सांगितले तेलाचे नुकसान, वाचा कमी तेल वापरण्याच्या सोप्या टिप्स

तुम्हीही जेवणात जास्त प्रमाणात तेल वापरत असाल तर आजच थांबवा. FSSAI ने केले वेळीच सावध! अधिक तेलाचा वापर ठरत आहे घातक. कमी तेलाचा वापर कसा करावा जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2024 | 12:45 PM
भाज्यांमध्ये अधिक तेलाचा वापर ठरू शकतो घातक! FSSAI ने सांगितले तेलाचे नुकसान, वाचा कमी तेल वापरण्याच्या सोप्या टिप्स
Follow Us
Close
Follow Us:

कोणत्याही भाजीत जितके जास्त तेल असेल तितकी ती भाजी चविष्ट होईल असा अनेकांचा समज आहे. तसेच अनेकदा तेलाने भरलेले तेलकट पदार्थ तरुणांना फार आवडत असतात, लहान मुले तर नियमित अशा तेलकट पदार्थांचे सेवन करत असतात. तेलामुळे जेवणाची चव तर वाढतेच पण त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्याही वाढत असतात.

संशोधनातून असे दिसून आले आहे की लोक, विशेषत: घरी स्वयंपाक करणाऱ्या महिलांना त्यांच्या जेवणातील तेलाचे प्रमाण कमी करायचे आहे. पण सवय अशी झाली आहे की भाज्यांना तेल आपोआपच मिसळते. अशा वेळी खाद्यपदार्थांमध्ये तेलाचे प्रमाण नियंत्रणात कसे ठेवावे यासाठीच्या काही सोप्या टिप्स फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने शेअर केल्या आहेत. पदार्थांमध्ये अधिक तेलाचा वापर केल्याने लठ्ठपणा, हृदयावर वाईट परिणाम अशा अनेक समस्या उद्भवतात.

FSSAI ने सांगितल्या आहारात तेलाचे प्रामण कमी करण्याचे सोपे उपाय

FSSAI ने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम हे स्पष्ट केले आहे की, जास्त तेल किंवा चरबी खाल्ल्याने कोणते नुकसान होऊ शकतात. या पोस्टनुसार, जास्त तेल किंवा चरबी खाल्ल्याने लठ्ठपणा, संबंधित असंसर्गजन्य रोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो. इतकेच नाही तर अतिरिक्त तेल आणि चरबीमुळे हृदयाचे विविध आजार होऊ शकतात.

[read_also content=”ब्रेन ट्यूमरचे प्रकार, कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार https://www.navarashtra.com/lifestyle/brain-tumor-symptoms-types-causes-and-treatment-537650.html”]

असे करा या समस्येचे निराकारण

  • FSSAI अशा काही टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्यांचे पालन केल्याने अगदी सहज आहारातील तेलाचे प्रमाण कमी करता येईल आणि जास्त तेल वापरण्याची सवयही सुटून जाईल.
  • FSSAI सांगितले की, सर्वप्रथम बॅलन्स डाएट सुरु करा. कारण संतुलित आहाराची सवय लावून घेतल्यास तेल किंवा चरबीचे प्रमाण 20 ते 25 टक्क्यांनी कमी होते.
  • याशिवाय आणखीनही काही सोप्या टिप्स आहेत ज्यांचा वापर केला जाऊ शकते. दर महिन्याला जेव्हा तुम्ही महिन्याभराच्या सामान घ्यायाला जाल, तेव्हा तेल, तूप किंवा लोणी या गोष्टी ठरविक प्रमाणातच खरेदी करा.
  • अधिक तेल आणि तूप खरेदी न करण्याचा प्रयत्न करा. आपण दररोज स्वयंपाक करताना पदार्थांमध्ये वापरत असलेल्या तेलाचे प्रमाण मर्यादित करा.
  • यासाठी टिप्सही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाटलीतून थेट कढईत किंवा कढईत तेल टाकण्याऐवजी छोट्या चमच्याने तेल ओतावे. त्यामुळे आपोआप तेलाचे प्रमाण कमी होईल. तळलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा.
  • त्याऐवजी वाफवलेले, भाजलेले, ग्रील केलेले आणि उकडलेले अन्न खावे. याशिवाय FSSAI ने भाजीत तूप न वापरण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्यात ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते. बेकरी उत्पादनांचाही कमीत कमी वापर करा.

Web Title: Use of more oil in vegetables can be dangerous fssai provided simple tips to use less oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2024 | 12:43 PM

Topics:  

  • cooking oil
  • Health Tips

संबंधित बातम्या

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…
1

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’
2

अरे देवा! पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो ‘हा’ आजार, AIIMS च्या डॉक्टरांनी दिला सल्ला; ‘खाण्यापूर्वी करा एकदा…’

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे
3

भारतात वाढत चाललाय कलरफूल आहाराचा ट्रेंड; वेगवेगळ्या रंगांच्या फळ-भाज्यांमुळे शरीराला मिळतात अनेक फायदे

अन्न पोटातच सडतंय का? 5 लक्षणं समजून घ्या, 6 पद्धतीने काढा आतड्याला चिकटलेली घाण
4

अन्न पोटातच सडतंय का? 5 लक्षणं समजून घ्या, 6 पद्धतीने काढा आतड्याला चिकटलेली घाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.