चहा आणि कॉफीमध्ये वापर करा या पदार्थांचा : बऱ्याच जणांना गॉड पदार्थ खाण्याची सवय असते त्याचबरोबर चहा पिल्याशिवाय काही जणांचा दिवस पूर्ण होतंच नाही. आजकाल बरेच जण साखरेचे गंभीर परिणाम पाहून बहुतेक लोक आपल्या आहारमधून साखर कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. साखरेमध्ये कोणतेही पोषक तत्व नसतात, तर ते शरीरासाठी फक्त रिक्त कॅलरीजचे स्रोत असते. साखरेच्या सेवनाने वजन वाढते, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका देखील वाढतो. त्यामुळे लोक साखरेचा वापर कमी करत आहेत. अशा स्थितीमध्ये चहा आणि कॉफी बनवताना साखरेच्या जागी काय वापरावे जेणेकरून चव टिकून राहते आणि शरीराला हानी पोहोचू नये असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर याच संदर्भात आज आम्ही तुम्हाला सविस्तर पणे सांगणार आहोत.
या तीन गोष्टींचा चहा आणि कॉफीमध्ये वापर करा –