आजकाल फ्रिज ही सर्व घरांमधील एक उपयुक्त अशी गोष्ट आहे. आपल्या घरात काही खायला असेल तर ते जास्त वेळ ताजे (Fresh) ठेवण्यासाठी किंवा खराब होऊ नये म्हणून आपण फ्रीजचा वापर करतो. तेव्हा ह्या फ्रिजची स्वच्छता राखणे देखील खूपच गरजेचे असते. तेव्हा फ्रिज योग्य पद्धतीने तसेच काही ट्रिक्स वापरून कशा प्रकारे साफ करू शकतो याच्या टिप्स आम्ही तुमच्या करता घेऊन आलो आहोत.



