Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine’s Day 2026 : डेट नाईटसाठी परफेक्ट लूक हवाय? या घरगुती टिप्स चेहऱ्याला मिळवून देतील इन्स्टंट ग्लो

व्हॅलेंटाईन डे म्हणजे खास दिसण्याचा दिवस. डेट नाईटसाठी पार्लरमध्ये महागडे फेशियल करण्यापेक्षा काही दिवस आधी घरच्या घरी नैसर्गिक उपाय केले तर चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येऊ शकतो. चला जाणून घेऊया सोप्या स्किन केअर टिप्स.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 11, 2026 | 01:36 PM
Valentine's Day 2026 : डेट नाईटसाठी परफेक्ट लूक हवाय? या घरगुती टिप्स चेहऱ्याला मिळवून देतील इन्स्टंट ग्लो

Valentine's Day 2026 : डेट नाईटसाठी परफेक्ट लूक हवाय? या घरगुती टिप्स चेहऱ्याला मिळवून देतील इन्स्टंट ग्लो

Follow Us
Follow Us:
  • व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. कपल्ससाठी हा दिवस खास मानला जातो.
  • व्हॅलेंटाईन वीक कपल्सना आपल्या पार्टेरसोबत मोकळा वेळ घालवण्याची संधी मिळवून देते.
  • तुम्हीही यानिमित्त आपल्या पार्टनरसोबत डेटला जाण्याचा विचार करत असाल तर काही स्किन केअर टिप्स तुमच्या फार मदतीची ठरतील.
व्हॅलेंटाईन डेनिमित्त अनेकांचे प्लॅन्स ठरतात. यासाठी मुलींना खास तयारी करावी लागते, डिनर डेट, मुव्ही डेटसाठी आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यासाठी पार्लरमध्ये महागडे फेशियल करण्यापेक्षा हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधीच घरीच काही उपाय केल्यास तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येईल. घर असणाऱ्या नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार बनवू शकता. त्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करा

Valentine Day 2026: प्रेमाची डिजीटल खूण तरूणाईची पसंती! काय आहे ‘कपल्स गर्ल रिंग’

स्क्रब

चमकदार त्वचा हवी असेल तर तुमचा चेहरा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. दिवसातून दोनदा चेहरा पाण्याने धुवा आणि आठवड्यातून दोनदा ओट्स किंवा कॉफी- साखरेच्या मिश्रणाने हलके स्क्रब करा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि चेहरा उजळतो.

पाणी आणि आहार

ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. संतुलित आहारासोबत दिवसातून सुमारे ८ ते १० ग्लास पाणी प्या. काही दिवस जंक फूड टाळा. तसेच नारळ पाणी, ड्रायफ्रूट, फळे आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. फिटॅमिन सी युक्त फळांमुळे त्वचा उजळते.

फेस पॅक

घरगुती घटकांपासून बनवलेला फेस पॅक त्वचेसाठी सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो. पॅक तयार करण्यासाठी १ चमचा दही, १ चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळा. हा पॅक १५ ते २० मिनिटे तुमच्या चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक त्वचेला मॉइश्चरायझ करतो.

कोरफडीचे जेल

झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावा. यामुळे त्वचेला खोलवर पोषण मिळते, मुरुमे कमी होतात. रात्रभर हे चोहन्याला लावून सकाळी चेहरा धुवा, तुमची त्वचा मऊ होईल.

Valentine’s Day 2026: बॉयफ्रेंडला काय गिफ्ट करावं ते सुचत नाहये? मग ‘हे’ भन्नाट गिफ्ट आयडियाज येतील कामी

पुरेशी झोप

दररोज ७-८ तास झोप प्या आणि मन ठेवण्याचा प्रयत्न करा. रोज ध्यान किंवा हलका व्यायाम केल्यास फायदा होईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Valentines day 2026 homemade tips for natural instant glow lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Skin Care
  • Valentines Day

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर 7 दिवस तांदळाचे पाणी लावल्यास काय होते? नैसर्गिक स्किन केअर उपाय की फक्त ट्रेंड? जाणून घ्या सत्य
1

चेहऱ्यावर 7 दिवस तांदळाचे पाणी लावल्यास काय होते? नैसर्गिक स्किन केअर उपाय की फक्त ट्रेंड? जाणून घ्या सत्य

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ
2

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
3

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट
4

शरीरात वारंवार उद्भवणाऱ्या या सवयी असू शकतात कॅन्सरचे संकेत, वेळीच सावध व्हा नाहीतर… तज्ञांनी दिला अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.