Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चैत्र नवरात्रीला उत्तर प्रदेशच्या ‘त्या’ मंदिराला द्या भेट, भारतातला एकमेव मंदिर, कसे पोहोचायचे जाणून घ्या…

चैत्रनवरात्रीला आज पासून सुरु झाली आहे. भारतातला एकमेव मंदिर असा की जिथे 'ती' देवी पूर्ण स्वरूपात उपस्थित आहे. इतर शक्तिपीठांमध्ये काही भागच आढळतात. चला बघुयात तो कोणता मदनोर आहे आणि तिथे जाण्याचा मार्ग काय आहे?

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 30, 2025 | 11:15 AM
temple (फोटो सौजन्य- pinterest )

temple (फोटो सौजन्य- pinterest )

Follow Us
Close
Follow Us:

चैत्र नवरात्रीला आज पासून सुरवात झाली आहे. अश्यात तुम्ही देवीच्या मंदिरात जायचा विचार करत असला तर उत्तर प्रदेशचा एक असा मंदिर जो पर्वतावर स्तिथ आहे. जिथे भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होत असे मानले जातात. भारतातला एकमेव मंदिर असा की जिथे देवी पूर्ण स्वरूपात उपस्थित आहे. इतर शक्तिपीठांमध्ये काही भागच आढळतात. चला बघुयात कोणता मंदिर आहे आणि तिथे जाण्याचा मार्ग कोणता.

एप्रिलमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? मग हे ‘४’ हिल स्टेशन तुमच्यासाठी…

उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्याचा विध्याचल एक शहर आहे. हा राज्याचा एक फेमस शहर आहे. जिथे खूप सारे तीर्थयात्री येतात. कारण हे एक धार्मिक स्थळ आहे. विध्याचल हा शहर विंध्यवासिनी मंदिरामुळे सर्वात जास्त फेमस आहे. मिर्झापूरच्या विंध्य पर्वतावर असलेल्या माता विंध्यवासिनीच्या दरबाराचा महिमा विशेष आहे. माता विंध्यवासिनी तिच्या पूर्ण स्वरूपात इथे उपस्थित आहे, तर देशातील इतर शक्तीपीठांमध्ये माता सतीचे काही भागच आढळतात. येथे येणाऱ्या भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. जर तुम्हीही इथे भेट देण्याचा विचार करत असाल तर तिथे कसे जायचे चला जाणून घेऊयात.

रस्त्याने कसे पोहोचायचे

विंध्याचल हे उत्तर प्रदेशातील शहरांशी तसेच शेजारच्या राज्यांशी चांगले जोडलेले आहे. तुमच्या वाहनाव्यतिरिक्त, तुम्ही स्थानिक बसनेही येथे पोहोचू शकता. जर तुम्ही शहराबाहेरून येत असाल, तर तुम्ही आरामदायी लक्झरी व्होल्वो बसचे तिकीट बुक करू शकता जे तुम्हाला रात्रीच्या वेळी विंध्याचलला सहज पोहोचवू शकते.

ट्रेनने कसे पोहोचायचे

विंध्याचल हे रेल्वेने देखील खूप चांगले जोडलेले आहे. या शहरात अनेक रेल्वे स्थानके आहेत परंतु सर्वात जवळचे विंध्याचल रेल्वे स्थानक आहे. जर तुम्हाला या स्टेशनसाठी योग्य ट्रेन मिळाली नाही तर तुम्ही मिर्झापूर रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी ट्रेन पकडू शकता. हे स्टेशन वाराणसी, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि इतर अनेक शहरांशी जोडलेले आहे.

विमानाने कसे पोहोचायचे

विंध्याचलला स्वतःचे विमानतळ नाही आणि सर्वात जवळचे वाराणसीमधील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळ विंध्याचलच्या केंद्रापासून सुमारे ६८ किमी अंतरावर आहे. त्याऐवजी, तुम्ही प्रयागराजमधील बामरौली विमानतळावर देखील विमानाने जाऊ शकता जे विंध्याचलपासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे. या दोन्ही एयर्पोर्टवरून तुम्ही कोणत्याही शहरात जाऊ शकता. दोन्ही विमानतळांपैकी कोणत्याही एका विमानतळावर पोहोचल्यानंतर, तुम्ही विंध्याचलला जाण्यासाठी कॅब किंवा बस घेऊ शकता.

Amritsari Pindi Chole Recipe: खास प्रसंगी घरी बनवा अमृतसरी पिंडी छोले, शाही चव चाखून घरातील सर्वच होतील खुश

Web Title: Visit that temple of uttar pradesh during chaitra navratri the only temple in india know how to reach it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • temple news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना
1

Uttar Pradesh News: 75 वर्षीय वृद्धाचे 35 वर्षीय महिलेशी लग्न; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू, उत्तरप्रदेश येथील घटना

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे
2

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा
3

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा

‘I love Muhammad’ वरून बरेलीमध्ये निदर्शने, मौलाना तौकीर रझा यांच्या समर्थकांनी दगडफेक केली; पोलिसांचा लाठीचार्ज
4

‘I love Muhammad’ वरून बरेलीमध्ये निदर्शने, मौलाना तौकीर रझा यांच्या समर्थकांनी दगडफेक केली; पोलिसांचा लाठीचार्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.