hill station(फोटो सौजन्य- pinterest)
मार्च महिना संपायला आला आणि आता मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या. मार्च महिन्यात भरपूर प्रमाणात उष्णता जाणवली. आता सगळ्यांना एप्रिल महिन्याचा विचार येतो आहे. आता या उष्णतेपासून आणि उन्हापासून दूर राहण्यासाठी हिल स्टेशन पेक्षा चांगले ठिकाण कोणतेच नाही. हिल स्टेशन म्हंटल तर सगळ्यांच्या मनात शिमला- मनाली, काश्मीर आणि नैनिताल येतो. हे ठिकाण मन मंत्र मुग्ध करून टाकतात. मात्र आता हे कॉमन झालं आहे. जर तुम्हाला कमी गर्दीवाले ठिकाण, शांत आणि नैसर्गिक सौंदर्य असलेल्या हिल स्टेशनला जायचं आहे. तर मग हा लेख पूर्ण वाचा.
भारतात असे अनेक सुंदर हिल स्टेशन आहे. जे शिमला- मनाली सारखेच थंड दऱ्या आणि अद्भुत दृश्यांनी भरलेले आहे. इथे न केवळ तुम्हाला प्रकृतीच्या जवळ राहायला मिळेल, तर शांती आणि सुकून सुद्धा मिळेल. तर जर तुम्हालाही यावेळी तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या खास आणि संस्मरणीय बनवायचे असेल तर चला जाणून घेऊयात शिमला-मनाली व्यतिरिक्त दुसरे हिल स्टेशन कोणते.
दार्जिलिंग
वेस्ट बंगाल मध्ये स्तिथ असलेला दार्जिलिंग हे सर्वात सुंदर हिल स्टेशन पैकी एक आहे. एप्रिल-मे मध्ये फिरण्यासाठी हे परफेक्ट प्लेस आहे. हे हिल स्टेशन आपल्या हिरवे चायच्या बागांमुळे फेमस आहे. यांची सुंदरता अशी आहे कि विदेशी पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित होते. तुम्ही दार्जिलिंग जेव्हा पण जाणार टायगर हिल, रॉक गार्डन, हैप्पी वैली टी एस्टेट, दार्जिलिंग रोपवे, दार्जिलिंग हिमालयन रेलवे नक्कीच एक्सप्लोर करा.
ऊटी
उन्हाळ्यात फिरण्यासाठी उटी हे सगळ्यात चांगले ठिकाण आहे. हे ठिकाण कॉफी आणि चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यात शांतता पाहिजे असेल तर तुम्ही एकदा उटीला भेट दिली पाहिजे. हे ठिकाण हनिमूनसाठी देखील परफेक्ट आहे. येथील उंच पर्वत आणि थंड वारा तुम्हाला उत्साहाने भरून टाकेल. तुम्ही इथे ढगांच्या वरही स्वतःला पाहू शकता.
लेह-लडाख
तुम्हाला तुमचा प्रवास रोमांचक बनवायचा असेल तर लेह-लडाख हा परफेक्ट ठिकाण आहे. हे जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. येथील क्रिस्टल-क्लियर तलाव, शांत तिबेटी मठ आणि हवामानचा अनुभव घ्या.
काश्मीर
पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे काश्मीर. इथे गेल्याने तुमचा सर्व थकवा निघून जातो. तुमचे शरीर आणि मन उत्साहाने भरलेले राहणार. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग सारखी सुंदर ठिकाणे तुम्हाला येथे पाहता येतील. यामुळे तुमचा प्रवास आयुष्यभर संस्मरणीय होईल.