Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता थांबायचं नाय ! तृतीयपंथीय मुलांच्या पालकांसाठी सरकारचा मदतीचा हात, काय आहे ‘ही’ योजना ?

तृतीय पंथीय म्हटलं की समाजात आजंही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. समाजामध्ये आजही तृतीयपंथी असणं वा transgender असणं हा एक गुन्हा समजला जातो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 12:56 PM
आता थांबायचं नाय ! तृतीयपंथीय मुलांच्या पालकांसाठी सरकारचा मदतीचा हात, काय आहे ‘ही’ योजना ?
Follow Us
Follow Us:
  • तृतीयपंथीय मुलांच्या पालकांसाठी सरकारचा मदतीचा हात
  • काय आहे ‘ही’ योजना ?
तृतीय पंथीय म्हटलं की समाजात आजंही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. समाजामध्ये आजही तृतीयपंथी असणं वा transgender असणं हा एक गुन्हा समजला जातो. पण हे खरंतर चूक नाहीये का? तुम्हीही एक समाजाचा भाग आहात आणि तृतीयपंथीदेखील या समाजाचाच भाग आहेत. या माणसांना तृतीयपंथी असणाऱ्यांनाच केवळ हा त्रास होत नाही तर त्यांच्या आई-वडिलांनासुद्धा हा त्रास होतो. त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. पण खरं तर तृतीयपंथी असणं अर्थात transgender असणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आई-वडील म्हणून तुम्हाला आपल्या मुलांचं संगोपन करताना सरकारदेखील मदतीचा हात देतं.

याविषयी तुम्हाला माहिती आहे का? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. Scheme of Financial Support to Parents of Transgender Children या अंतर्गत तृतीयपंथी असणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे आर्थिक सहाय्य करत आहे. आता हे कसं शक्य आहे आणि यामधून तुम्हाला किती सहाय्य मिळू शकतं याबाबत आपण जाणून घेऊया. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या पालकांना साधारणतः एक हजार ते पाच हजारपर्यंत रक्कम मिळते. ही रक्कम कशी मिळवायची हे देखील आपण जाणून घेऊया. पालकांनी संबंधित केंद्रशासित प्रदेश व राज्य सरकार यांच्या कार्यालयामध्ये अर्जाचा विहित नमुना घेऊन प्रत भरून द्यावी.

Teenager वयातल्या मुलांशी वागताना पालकांनी नक्की कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?

 

यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत हे देखील पाहूया. मूल transgender असल्याचं प्रतिज्ञापत्र, post अथवा बँकेचे योग्य तपशील, पालकाचा मृत्यू झाल्यास पालकत्व असणाऱ्याचे प्रमाणपत्र, योजनेच्या अटीनुसार लागणारी इतर कागदपत्र. प्रत्येक मूल हे खास असतं आणि आपल्या आई-वडिलांसाठी तर नक्कीच. त्यामुळे पालकांनी आपलं मूल transgender आहे हे समजून घेतल्यानंतर अजिबात खच्चीकरण होऊ देऊ नका आणि याशिवाय आपल्या मुलांना देखील आत्मविश्वास द्या की हे अत्यंत नैसर्गिक आहे. याशिवाय सरकारही तुम्हाला आता या गोष्टीसाठी साथ देत आहे.

त्यामुळे समाजात जर तृतीय पंथीय मुलांना किंवा त्यांच्या पालकांना ही कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास होत असेल तर त्यावर आता गप्प बसून राहणं हा उपाय नाही तर कायद्याने देखील तुम्हाला याच समाजात मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. म्हणूनच समाजातल्या चुकीच्या समजुतींमुळे तुम्ही तुमच्या मुलांचा आत्मविश्वास कमकुवत करु नका. त्यांना मानसिकरित्या सक्षम करा.

वय वाढलं तरी नातं घट्ट ठेवा! आई-वडिलांना समजून घेण्याचे सोपे मार्ग, नातं मजबूत ठेवण्यास करतील तुमची मदत

Web Title: What are the benefits of the scheme of financial support to parents of transgender children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • lifestlye
  • Marathi News
  • Transgenders

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.