Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यायाम करताना कोणत्या कारणांमुळे वाढतो Heart Attack चा धोका? ‘या’ लोकांनी करू नये हेव्ही वर्कआऊट

शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण व्यायामादरम्यान हार्ट अटॅक येण्याच्या घटना सुद्धा वाढत आहे. चला यामागील कारणं जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 06, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

शरीर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. पण गेल्या काही वर्षांत, आपण वारंवार बातम्या वाचत आहोत की व्यायाम करताना हार्ट अटॅकमुळे लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा बातम्यांनी लोकांना व्यायाम आणि हार्ट अटॅकबदल सतत विचार करायला भाग पाडले आहे.

लोकांच्या मनात हा प्रश्न येऊ लागला आहे की व्यायाम करतानाही हृदयरोगांचा धोका वाढतो का? या प्रकरणाची योग्यरित्या चौकशी करण्यासाठी, आम्ही अनेक संशोधनांवर लक्ष केंद्रित केले. ज्यामध्ये असे आढळून आले की व्यायामामुळे हार्ट अटॅकचा वाढतो. आज आपण कोणत्या लोकांनी व्यायाम कमी करावा आणि निरोगी हृदयासाठी किती तास व्यायाम करणे आवश्यक आहे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

व्यायामामुळे हृदयावर खूप दबाव येतो. पण बहुतेक प्रकरणांमध्ये, तो एक चांगला दबाव असतो. तथापि, ज्या लोकांना हृदयरोग आहे किंवा हाय कोलेस्ट्रॉल आहे त्यांनी कमी प्रमाणात व्यायाम करावा. व्यायामादरम्यान हृदय गती आणि रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, डॉक्टर दररोज व्यायाम करावा यावर भर देतात परंतु खूप जास्त व्यायाम शरीरासाठी चांगला नाही. थोडासा व्यायाम हृदयासाठी खूप चांगला आहे.

कर्करोगावर मात करण्यासाठीची गुरुकिल्ली तुमच्या डीएनएमध्ये तर दडलेली नाही ना?

कोणत्या लोकांना धोका आहे?

हृदयरोग, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त असलेल्या आणि विस्कळीत जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी असलेल्यांनी व्यायामादरम्यान काही गोष्टींचे पालन केले पाहिजे. व्यायाम करताना त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे. तथापि, हा धोका तेव्हाच उद्भवतो जेव्हा तुम्ही जास्त व्यायाम करता. विशेषतः अशा लोकांमध्ये जे अचानक हेव्ही वर्कआऊट करायला लागतात.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी किती तास व्यायाम करावा?

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हृदयरोग तज्ञ आठवड्यातून किमान १५० मिनिटे जोरदार व्यायाम करण्याची शिफारस करतात. दररोज ७५ मिनिटे व्यायाम करण्याची शिफारस केली जाते. यामध्ये जलद चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा ताकद प्रशिक्षण यासारख्या क्रियाकलापांचा समावेश आहे.

ब्रश करण्यापूर्वी की नंतर? कधी पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक लाभदायक? जाणून घ्या

व्यायाम करताना ही काळजी घ्या

हळूहळू सुरुवात करा: जर तुम्ही नुकतेच व्यायाम सुरू केला असेल तर थोड्या प्रमाणात व्यायाम करा. तुम्ही तुच्या व्यायामाचा वेग लगेच वाढवू नये.

तुमच्या शरीराचे ऐका: जर तुम्हाला छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ताबडतोब थांबा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या: हृदयरोगाने ग्रस्त असलेल्यांनी व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्यरित्या व्यायाम केल्यास रक्ताभिसरण सुधारते  आणि दीर्घकाळात हृदयविकाराचा धोका कमी होते.

Web Title: What factors increase the risk of heart attack while exercising

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • heart attack reason

संबंधित बातम्या

World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’
1

World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’

World Heart Day: गुडघेदुखीचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

World Heart Day: गुडघेदुखीचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.