Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही… मग कसं टिकून राहत नातं?

Pocketing Dating Trend : आजकाल रिलेशनशिपमध्ये ‘पॉकेटिंग डेटिंग’ हा ट्रेंड वाढताना दिसतोय. यात एक पार्टनर नातं लपवून ठेवतो, ज्यामुळे समोरच्याला गोंधळ आणि असुरक्षितता वाटू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 03, 2026 | 11:33 AM
प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही... मग कसं टिकून राहत नातं?

प्रेमात गुपितपणा! ‘पॉकेटिंग डेटिंग’ ट्रेंड नक्की काय आहे? कमिटमेंट नाही, भांडण नाही... मग कसं टिकून राहत नातं?

Follow Us
Follow Us:
  • काही लोक कमिटमेंटला घाबरतात, त्यामुळे नातं जाहीर करत नाहीत.
  • काही जण एकाच वेळी दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये असू शकतात, म्हणून नातं लपवतात.
  • समाज, कुटुंब किंवा वादाची भीती यामुळेही लोक आपलं नातं गुप्त ठेवतात.
यंगीस्तान प्रेमाच्या नात्यातल्या दौघांपैकी एकाला आपले नाते जगजाहीर करण्याची इच्छा असते. त्याचवेळी दुसरी व्यक्ती नातं उघड करायला उत्सुक नसते. किंबहुना नाते लपवून ठेवण्यातच त्या व्यक्तीला रस असतो, ह्या प्रकाराला ‘पॉकेटिंग डेटिंग ट्रेड’ असे म्हणतात, पॉकेटिंग डेटिंग हे थोड्या काळासाठी असेल तर ते एकवेळ सहन करता येतं, मात्र जर वर्षापेक्षा जास्त काळ जर तुमचं नातं हे गुप्त राहिलं असेल तर तो नातं लपवणारा व्यक्ती हा तुमच्याबद्दल गंभीर नाही, त्याला ट्रस्ट इशू आहेत किंवा तो व्यक्ती तुम्हाला फसवत असू शकतो, या लोकांना अशा प्रकारच्या डेटिंग ट्रेंडची आवश्यकता का वाटते, ते जाणून घेऊया.

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

कमिटमेंट नको

काही लोक हे पंकिटिंग डेटिंग करतात कारण ते गंभीर नात्यासाठी तयारच नसतात. त्यामुळे ते आपलं नातं अधिकृत करण्यापासून दूर पळत असतात. यामध्ये ते आपल्या पार्टनरचा सहवास एन्जॉय करत असतात. मात्र हे नातं जाहीर करण्यात कचवकचत असतात. ते लक्कर कमिट करण्यासाठी घाबरत असतात.

एक नाते असूनही दुसऱ्या शोधात

काही लोकं आपल्या पार्टनरसोचतचं नातं हे जगजाहीर करत नाहीत कारण ते दुसऱ्या व्यक्तीच्या देखील शोधात किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत नात्यात असतात. त्यामुळे ते आपल्या पार्टनरला आपल्या दुसऱ्या रिलेशनशिपबद्दल माहिती होऊ नये म्हणून गोष्टी गुप्त ठेवतात.

भांडणे नकोत

काही प्रकरणांमध्ये लोकं आपलं नातं लपवतात कारण जर त्यांनी ते नातं जाहीर केलं तर वाद होतील अशी त्यांना भीती असते. हा वाद सोशल ग्रुप किया कुटुंबात होऊ शकतो. उदाहरणार्थ जर दोन व्यक्ती वेगवेगळ्या धर्माचे असतील अन् डेट करत असतील तर ते पॉकटिंग डेटिंगचा आसरा घेतात. ते वाद टाळण्यासाठी आपल्या नात्याबद्दल पालकांना सांगत नाहीत.

गर्दीपासून दूर करा गोकर्णाची सफर, मंदिर- बीच-शांतता… इथे घेता येईल सर्वांचाच आनंद

समाज काय म्हणेल?

आपल्या नात्याबद्दल घरचे आणि मित्र काय म्हणतील याची त्यांना भीती असते. त्यांना भीती असते की त्यांचे नातेवाईक त्यांच्या पार्टनरला स्विकारणार नाहीत. अशी परिस्थिती ही वेगवेगळ्या धर्मातील, रेस किंवा आर्थिक परिस्थीतीचे लोक डेटिंग करत असतील तर निर्माण होऊ शकते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: What is pocketing dating trend relationship secret lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Dating terms
  • lifestyle news
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक
1

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक

दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे
2

दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे

पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला
3

पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
4

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.