Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दररोज कपाळ आणि मानेवर हळदीचा तिलक लावा, कामात यश मिळेल

जगाचा निर्माता भगवान विष्णू आणि गणपतीला हळद आवडते. सनातन धर्मात हळदी तिलक लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अनेकदा लोक हे तिलक त्यांच्या कपाळावर आणि मानेला लावतात. असे मानले जाते की, हा तिलक लावल्याने व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होते आणि वाईट कर्म पूर्ण होतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 05, 2024 | 11:42 AM
दररोज कपाळ आणि मानेवर हळदीचा तिलक लावा, कामात यश मिळेल
Follow Us
Close
Follow Us:

जगाचा निर्माता भगवान विष्णू आणि गणपतीला हळद आवडते. सनातन धर्मात हळदी तिलक लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अनेकदा लोक हे तिलक त्यांच्या कपाळावर आणि मानेला लावतात. असे मानले जाते की, हा तिलक लावल्याने व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होते आणि वाईट कर्म पूर्ण होतात.

(फोटो सौजन्य- Freepik)

सनातन धर्मामध्ये हळद शुभ मानले जाते. तिचा उपयोग जेवण बनवताना किंवा शुभ कार्यामध्ये केला जातो. भगवान विष्णू आणि गणपतीला हळद आवडते. सनातन धर्मात हळदी तिलक लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अनेकदा लोक हे तिलक त्यांच्या कपाळावर आणि मानेवर लावतात. असे मानले जाते की, तिलक लावल्याने व्यक्तीची सर्व पापांपासून मुक्ती होते आणि वाईट कर्म पूर्ण होतात. कपाळ आणि मानेवर हळदीचा तिलक लावल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

हळद लावण्याचे फायदे

1 असे मानले जाते की, हळदी तिलक कपाळावर लावल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि व्यक्तीला आर्थिक लाभ होते आहे.

2 पूजा आणि शुभ कार्यात कपाळावर हळदीचा तिलक लावल्याने व्यक्तीला सर्व कार्यात यश मिळते.

3 ज्योतिषशास्त्रानुसार गळ्यावर हळदीचा तिलक लावल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि सुख-समृद्धी वाढते.

4 याशिवाय गळ्यात आणि कपाळावर हळदीचा तिलक लावल्याने व्यक्तीचे सर्व रोग दूर होतात आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते.

5 मान्यतेनुसार, कपाळावर आणि गळ्यावर हळद लावल्याने चेहरा तेजस्वी होतो.

6 कोणत्याही संकटाचा सामना करत असल्यास कपाळावर हळदीचा तिलक लावावा. यामुळे त्रासांपासून मुक्ती मिळेल.

7 असे मानले जाते की, कपाळावर हळदीचा तिलक लावल्याने व्यक्तीचे मन शांत होते आणि तणावापासून आराम मिळतो.

तिलक लावताना या मंत्राचा जप करावा

केशवनंत गोविंद बारह पुरुषोत्तम । पुण्यम् यशस्यमयुष्यं तिलकं मे प्रसीदतु ।

कांति लक्ष्मी धृतीं सौख्यं सौभाग्यमातुलं बलम् । ददतु चंदनम् नित्यं सतरतं धरायम्यहम्

Web Title: Why apply turmeric tilak on forehead and neck everyday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 11:42 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.