Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाच ट्रिपमध्ये दोन देश फिरून होतील, तेही परवडणाऱ्या किमतीत… फक्त फॉलो करा हे ट्रॅव्हल हॅक

Travel Tips : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही एकाच ट्रिपमध्ये  ट्रिपमध्ये दोन देश फिरण्याचा आनंद मिळवू शकता. यासाठी फक्त योग्य नियोजन आणि काही ट्रिक्स फॉलो करण्याची गरज आहे. 

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 27, 2025 | 08:19 AM
एकाच ट्रिपमध्ये दोन देश फिरून होतील, तेही परवडणाऱ्या किमतीत... फक्त फॉलो करा हे ट्रॅव्हल हॅक

एकाच ट्रिपमध्ये दोन देश फिरून होतील, तेही परवडणाऱ्या किमतीत... फक्त फॉलो करा हे ट्रॅव्हल हॅक

Follow Us
Close
Follow Us:
  • फ्लाइट आणि ट्रेन यांचा आळीपाळीने वापर केल्यास वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात.
  • रेंटल कारने सीमा ओलांडून युरोपातील दोन देश सहज पाहता येतात.
  • वीजा, पासपोर्ट, चलन, ट्रान्सपोर्ट आणि स्थानिक नियम आधी तपासल्यास प्रवास सुरळीत होतो.
फिरणं ही अशी गोष्ट आहे की, आजच्या धाकधुकीच्या जीवनात लोक तिला अजिबात चुकवू इच्छित नाहीत. व्यस्त दिनचर्येमध्ये स्वतःसाठी थोडा वेळ काढणं केवळ आवश्यकच नाही तर मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठीही महत्त्वाचं असतं. प्रवासाबाबत प्रत्येकाची आवड वेगळी असते—कोणी देशांतर्गत स्थळं पाहायला आवडतात, तर काहींना परदेशात फिरण्याचा अधिक मोह असतो. मात्र परदेशातील अनेक देश महाग असल्याने किंवा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या देशांत जाणं कठीण असल्याने अनेक जणांचा प्लॅन अडकतो. पण आज तुम्हाला एक असा ट्रॅव्हल हॅक सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही एकाच ट्रिपमध्ये दोन देश सहज फिरू शकता. ऐकायला अवघड वाटलं तरी हे अगदी शक्य आहे. चला तर पाहूया ते उपाय, ज्यांनी तुमचा प्रवास खूपच सोपा आणि परवडणारा होऊ शकतो.

देवालाही थंडी वाजते….पुण्यातील या मंदिरात हिवाळ्यात गणपतीला घातले जातात कपडे, गोंडस रूप पाहूनच मन मोहित होईल

फ्लाइट आणि ट्रेनचा पर्यायी वापर करा

फ्लाइट आणि ट्रेन यांचा आळीपाळीने वापर करणं हा खर्च वाचवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही एकाच टूरमध्ये जर अनेक शहरं किंवा देश पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर एका ठिकाणी फ्लाइटने पोहोचा आणि पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनचा आधार घ्या. उदाहरणार्थ, युरोप फिरताना तुम्ही आपल्या देशातून लंडनला फ्लाइटने जाऊ शकता. तिथे पाहण्यासारखी ठिकाणं पाहून झाल्यावर केवळ दीड-दोन तासांच्या ट्रेन प्रवासाने सहज पॅरिसला पोहोचता येतं. हा मार्ग आरामदायी, जलद आणि बजेट-फ्रेंडली आहे.

शेंगेन देशांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त वापर

शेंगेन झोनमध्ये बस, ट्रेन, ट्राम किंवा मेट्रोसारखं पब्लिक ट्रान्सपोर्ट खूपच विकसित आणि स्वस्त आहे. त्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात जाणं अधिक सोपं, शिस्तबद्ध आणि खिशाला हलकं पडतं.

बॉर्डरजवळ रेंटल कारचा पर्याय

EU ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट असेल तर युरोपमध्ये कार चालवणं अगदी सोपं असतं. एका देशातून दुसऱ्या देशात कारने जाण्यासाठी विशेष अडथळे नसतात. उदाहरणार्थ, स्लोव्हेनियातून इटली फक्त दीड तासांच्या ड्राइव्हवर आहे. या प्रवासात डोंगररांगा, वाइनयार्ड्स आणि दोन्ही देशांची वेगळी संस्कृती अनुभवता येते. समूह प्रवास किंवा कुटुंबासोबत असताना रेंटल कारचा खर्च खूपच कमी पडतो.

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

एका ट्रिपमध्ये दोन देशांचे नियोजन करताना काय लक्षात ठेवावे? 

  • दोन्ही देशांचे वीजा नियम, पासपोर्टची वैधता आणि प्रवेश-निर्गमन नियम आधी तपासा.
  • स्थानिक चलन, मोबाइल रोमिंग आणि इंटरनेट प्लॅन आधीच सेट करून ठेवा.
  • हवामान, संस्कृती, स्थानिक शिष्टाचार आणि नियमांबद्दल माहिती करून घ्या.
  • फेरी, फ्लाइट किंवा ट्रेनचे वेळापत्रक, ट्रांजिट टाइम आणि इमिग्रेशन प्रक्रिया समजून घ्या.
  • ट्रॅव्हल इन्शुरन्स, आवश्यक औषधं आणि कस्टम नियम तपासून घ्या.
  • हे सर्व आधी ठरवल्यास तुमची दोन देशांची ट्रिप अगदी सुरळीत, सुरक्षित आणि तणावरहित पार पडेल.

Web Title: You can visit two countries in one trip just follow this hack travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 08:19 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे
1

रोज प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना HST तिकिटाविषयी माहिती असायलाच हवी! एकदाच तिकीट काढा आणि मिळवा अनेक फायदे

एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस
2

एकमेव असे रेल्वे स्टेशन जिथून देशातील प्रत्येक कोपऱ्यात धावते ट्रेन, 10 प्लॅटफॉर्म अन् 24/7 मिळते सर्व्हिस

International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव
3

International Trip : 40,000 रुपयांत पूर्ण होईल आंतरराष्ट्रीय प्रवास, हे 6 देश काम खर्चात देतील अविस्मरणीय अनुभव

थंडीच्या दिवसांत या 3 धार्मिक स्थळांची यात्रा ठरते सुखकर; निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत मेळ
4

थंडीच्या दिवसांत या 3 धार्मिक स्थळांची यात्रा ठरते सुखकर; निसर्ग आणि अध्यात्माचा अद्भुत मेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.