Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli DPC Members List: सांगली जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची नियुक्ती; काय आहे नवीन GR?

शासन निर्णयानुसार, दोन लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले दोन सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले ११ विशेष निमंत्रित अशा एकूण १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 06, 2026 | 09:55 PM
Sangli DPC Members List: सांगली जिल्हा नियोजन समितीवर १५ सदस्यांची नियुक्ती; काय आहे नवीन GR?
Follow Us
Follow Us:

सांगली जिल्हा नियोजन समितीवर १५ जणांची नियुक्ती
खासदार, आमदारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश
जिल्ह्याच्या विकास आराखड्याला दिशा देण्यासाठी सदस्यांची निवड

सांगली: महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण १५ जणांची नियुक्ती केली आहे. नियोजन विभागाने याबाबत ६ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला असून, जिल्ह्याच्या विकास आराखड्याला दिशा देण्यासाठी या सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यातील विविध विकासकामांचे नियोजन, निधीचे प्राधान्यक्रम निश्चित करणे, ग्रामीण व शहरी भागातील विकास आराखड्यांचा समन्वय साधणे आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी समिती आहे.

शासन निर्णयानुसार, दोन लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले दोन सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले ११ विशेष निमंत्रित अशा एकूण १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यांचा कार्यकाळ शासनाकडून नियुक्ती रद्द होईपर्यंत किंवा विद्यमान मंत्रिमंडळाचा कार्यकाळ संपेपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत राहणार आहे.

जिल्हा नियोजन समितीवरील नियुक्त सदस्य

लोकप्रतिनिधींमधून नामनिर्देशित सदस्य

खासदार धैर्यशील संभाजीराव माने

आमदार गोपीचंद पडळकर

जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले सदस्य 

संग्राम संपतराव देशमुख

दीपक आबासाहेब शिंदे

विशेष निमंत्रित :

सम्राट नानासाहेब महाडिक

भारती हेमंत दिघडे

पद्माकर धनवंत जगदाळे

निशिकांत प्रकाश भोसले

राजेंद्र (बापू) खरात

समीत चंद्रशेखर ऊर्फ बाळासाहेब कदम

अनिल गुणवंत पाटील

उदय ऊर्फ आनंदराव रामचंद्र पवार

तानाजी भगवान पाटील

ॲड. वैभव सदाशिवराव पाटील

जयश्री मदन पाटील

Web Title: 15 members appointed to the sangli district planning committee sangli news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 09:14 PM

Topics:  

  • Development Plan
  • sangli news

संबंधित बातम्या

Sangli News: मिरजेत पावणे दोन कोटींचा गांजा जप्त, ३०० किलो गांजा आणि २५ लाखांचा कंटेनर ताब्यात; ओडिशातून विक्रीसाठी पुण्याकडे
1

Sangli News: मिरजेत पावणे दोन कोटींचा गांजा जप्त, ३०० किलो गांजा आणि २५ लाखांचा कंटेनर ताब्यात; ओडिशातून विक्रीसाठी पुण्याकडे

शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगलीत एल्गार; राजू शेट्टी, जयंत पाटील, रोहित पवार, विशाल पाटील मोर्चात सहभागी होणार
2

शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या सांगलीत एल्गार; राजू शेट्टी, जयंत पाटील, रोहित पवार, विशाल पाटील मोर्चात सहभागी होणार

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? ‘या’ नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी
3

Maharashtra Politics: राज्यात नाट्यमय हालचाली? ‘या’ नेत्याने केली गोपीचंद पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी

Tukaram Mundhe: लोकांच्या आरोग्याशी खेळाल तर खबरदार! ‘या’ शहरात FDA ची धडक कारवाई
4

Tukaram Mundhe: लोकांच्या आरोग्याशी खेळाल तर खबरदार! ‘या’ शहरात FDA ची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.