Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चांदुरबाजार येथील १५ हजार हेक्टर संत्रा पीक धोक्यात ! शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

संत्रा पीक हे सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे कॅश क्रॉप (Cash crop of farmers) झाले आहे. या अनैसर्गिक फळगळीने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारण या फळगळीचा संत्र्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका (Fruit drop big financial hit orange growers) बसत आहे. संत्रा हे नगदी पीक असल्याने शेतकरी आशेपोटी या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात.

  • By Anjali Awari
Updated On: Aug 10, 2022 | 05:15 PM
15 thousand hectares of orange crop in Chandurbazar in danger! Big financial hit to farmers

15 thousand hectares of orange crop in Chandurbazar in danger! Big financial hit to farmers

Follow Us
Close
Follow Us:

चांदूरबाजार :  चांदूरबाजार तालुक्यात (Chandurbazar Taluka) जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व संततधार पावसामुळे संत्रा पिकावर मोठा परिणाम  झाला आहे. वातावरणात आद्रतेचे प्रमाण जास्त असल्याने संत्रा पिकावर अनेक अज्ञात व बुरशीजन्य रोगांनी आक्रमण केले आहे. परिणामी तालुक्यातील संत्रा पीकात मोठ्या प्रमाणात फळगळ सुरु झाली आहे. या फळगळीमुळे तालुक्यातील अंदाजे १५ हजार हेक्टर वरील संत्रा पीक धोक्यात (15 thousand hectares Orange crop danger) आले आहे.

संत्रा पीक हे सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे कॅश क्रॉप (Cash crop of farmers) झाले आहे. या अनैसर्गिक फळगळीने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारण या फळगळीचा संत्र्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका (Fruit drop big financial hit orange growers) बसत आहे. संत्रा हे नगदी पीक असल्याने शेतकरी आशेपोटी या पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. शेतातील संत्रा फळांची होणारी गळ पाहता पीकाला लावलेली लागतही निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. चिंतेत असलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकालाही आर्थिक मदत द्यावी, अशी याचना शासनाकडे केली आहे.

पीक नुकसानीत संत्रा पिकांचा समावेश करा

अतिवृष्टी व संततधार पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे स्थानिक महसूल (Local Revenue) व कृषी विभागाने (Department of Agriculture) केले आहेत. यात संत्रा पीकाचा समावेश नाही. अतिवृष्टीच्या पीक नुकसानी संत्रा पीकचा समावेश करावा, अशी मागणी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सहनशिलतेचे अंत पाहू नका

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत कोणीही पाहू नये, राष्ट्रीय फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ (Scientists of the National Fruit Research Centre) व कृषी विभाग (Department of Agriculture) संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास उदासीन आहे. या शेतकऱ्यांना किडी व रोगांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले असते, तर फळगळीचा प्रश्न निर्माण झाला नसता. तालुक्यातील संत्रा फळगळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers affected by orange blight) शासनाने आर्थिक मदत द्यावी.

– प्रदिप बंड, जसापूर, संत्रा उत्पादक शेतकरी.

Web Title: 15 thousand hectares of orange crop in chandurbazar in danger big financial hit to farmers nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2022 | 05:15 PM

Topics:  

  • amaravati news
  • Department of Agriculture
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral
1

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral

Navarashtra Woman Awards : भारती मुथा यांना नवभारत नवराष्ट्रचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान
2

Navarashtra Woman Awards : भारती मुथा यांना नवभारत नवराष्ट्रचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा
3

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

Navarashtra Woman Awards : कर्तृत्वान महिलांचा ‘नवराष्ट्र’कडून सन्मान; मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
4

Navarashtra Woman Awards : कर्तृत्वान महिलांचा ‘नवराष्ट्र’कडून सन्मान; मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.