विविध १३ विभागात तपासणी
खासरा पत्रक , पाहणी पत्रक , नागरिकाचे राष्ट्रीय रजिस्टर १९५१, नमुना नंबर १ व २ हक्क नोंद पत्र, सातबारा उतारा, गाव नमुना १४ , खरेदी विक्री, जन्म मृत्यू नोंद, प्रवेश निर्गम नोंद वही अशा कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असून महसूल बरोबरच १३ विभागानुसार जुन्या शासन दरबारी असणाऱ्या जाती बद्दल उल्लेख गावस्तरीय कमिटी शाळा, ग्रामपंचायत तपासणी करणाऱ्या नोंदी यामध्ये तपासल्या जाणार आहेत .