Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताह्मीणी घाटात ट्रॅव्हल्स पलटी होऊन दोन महिलांचा मृत्यू, 55 जण जखमी

  • By Rahul Gupta
Updated On: Dec 30, 2023 | 01:23 PM
ताह्मीणी घाटात ट्रॅव्हल्स पलटी होऊन दोन महिलांचा मृत्यू, 55 जण जखमी
Follow Us
Close
Follow Us:

माणगाव : ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ताम्हिणी घाटात बस पलटली आहे. रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा अपघात झालाय. माणगाव नजीक ट्रॅवल्स बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर 55 जण जखमी झाले आहेत. जखमीना मानगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवलं आहे. पुण्याहून हरिहरेश्वरला पर्यटनाला जात असताना बसला अपघात झाला आहे. पुणे येथील कंपनीची सहल खाजगी बसने हरिहरेश्वरला जात असताना बस उलटली आहे. या अपघातामुळे या मार्गावरही वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. आता ही वाहतूक पूर्वपदावर आहे.

माणगांव पोलीस ठाणे हद्दीत ताह्मिणी घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल बस उलटली. ट्रॅव्हल्स क्रमांक MH 04 FK 6299 ही पुण्यावरून माणगावकडे येत होती. इतक्यात रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली. या बसचा भीषण अपघात झाला आहे.

पुण्यातील काही स्थानिक लोक सहलीसाठी जात होते. हरिहरेश्वरला शंकराचं दर्शन हे लोक घेणार होते. आज पहाटे ही बस पुण्याहून हरिहरेश्वरला निघाले. या बसमध्ये 57 प्रवासी प्रवास करत होते. पण ताम्हिणी घाटात आल्यानंतर चालकाचा बसवरचा ताबा सुटला अन् ही बस उलटली. यावेळी एकच गोंधळ पाहायला मिळाला. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिपसरात घबराट पसरली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयायात दाखल करण्यात आलं आहे.या मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली. आता मात्र वाहतूक सुरळीत चालू आहे.

Web Title: 2 women killed 55 injured in tahmini ghat travel overturned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2023 | 01:23 PM

Topics:  

  • Bus Accident
  • Mangaon

संबंधित बातम्या

Brazil Bus Accident: दक्षिण ब्राझीलमध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू, 7 जखमी
1

Brazil Bus Accident: दक्षिण ब्राझीलमध्ये भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू, 7 जखमी

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
2

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.