Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयटीआय टेकडी आगीच्या विळख्यात, विविध प्रजातींचे ३००० वृक्ष जळून खाक

सदर आग अज्ञात समाजकंटक व्यक्तीद्वारा जाणूनबुजून लावली असल्याचा संशय आहे. आग लागल्यानंतर उन्हामुळे काही क्षणातच सगळीकडे पसरली. त्यामुळे अनेक झाडे आगीच्या विळख्यात सापडली. टेकडी व परिसरात पाच वर्षांपूर्वी लावलेली झाडे तसेच ड्रीप जळून  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • By Anjali Awari
Updated On: Apr 03, 2022 | 12:38 PM
3000 trees of different species burnt to ashes in ITI hill fire

3000 trees of different species burnt to ashes in ITI hill fire

Follow Us
Follow Us:

वर्धा : निसर्ग सेवा समितीद्वारा निर्मित ऑक्सिजन पार्क निसर्ग हिल परिसरात शुक्रवार १ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीच्या विळख्यात  आयटीआय टेकडी परिसरातील विविध प्रजातींच्या ३००० वृक्षासह ड्रीप जळून खाक झाले. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

[read_also content=”मैत्री कॉम्प्युटरवर रेल्वे पोलिसांचा छापा, रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार केला उघड https://www.navarashtra.com/maharashtra/railway-police-raid-on-maitri-computer-black-market-of-railway-e-tickets-revealed-nraa-263572.html”]

सदर आग अज्ञात समाजकंटक व्यक्तीद्वारा जाणूनबुजून लावली असल्याचा संशय आहे. आग लागल्यानंतर उन्हामुळे काही क्षणातच सगळीकडे पसरली. त्यामुळे अनेक झाडे आगीच्या विळख्यात सापडली. टेकडी व परिसरात पाच वर्षांपूर्वी लावलेली झाडे तसेच ड्रीप जळून  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तसेच, या परिसरात बघण्याकरिता आलेल्या आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयातील जवळपास १०० मुलांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. वेळेवर अग्निशमन दल पोहोचले नसते तर, परिसरातील १५ ते २० हजार झाडे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.

[read_also content=”मध्यप्रदेशातून अकोल्यात येतात देशी कट्टे, पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे १०० खबरी सक्रिय https://www.navarashtra.com/maharashtra/from-madhya-pradesh-come-to-akola-with-desi-cuts-100-reports-of-special-team-of-superintendent-of-police-are-active-nraa-263562.html”]

पर्यावरणाची काळजी घेण्याची गरज

महामार्गाची निर्मीती करीत असताना हजारो, लाखो झाडांची कतल केली जाते. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. दुसरीकडे पर्यावरणाच संवर्धन करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थाकडून व्रक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे काम केले जाते. लहान रोपटे मोठ्या होण्यासाठी अनेक वर्ष संगोपन करावे लागते. दुसरीकडे काही समाजकंटकाकडून आग लावत पर्यावरणाचा विनाश करण्याचा प्रयत्न सुरू असतो. त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन पर्यावरणाची खबरदारी घेण्याची गरज आहे.

झाडांची मोठी हानी – मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती, वर्धा

सध्या तापमानामध्ये वाढ झाली असून, या काळात  वृक्षांचे संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. टेकडीच्या बाजूला रहिवासी वस्ती असल्याने त्यांनी आपल्या घरामागील कचरा न जाळता त्याची नगर परिषदेद्वारे येणाऱ्या घंटागाडीमध्ये विल्हेवाट लावावी. टेकडीवरील झाडांचे झालेले नुकसान कधीही भरून न निघणारे आहे.

Web Title: 3000 trees of different species burnt to ashes in iti hill fire nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2022 | 12:38 PM

Topics:  

  • Wardha district news
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
1

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
2

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.