Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Gram Panchayat Election: ग्रामीण राजकारणाचा पारा चढणार! सोलापूरमधील ७०१ ग्राम पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Solapur Gram Panchayat Election: सोडतीनतर बुधवार, १७ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाच्या प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकाऱ्याऱ्यांची मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर शुक्रवार, १९ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 29, 2026 | 09:46 AM
Solapur Gram Panchayat election updates 2026, 701 Gram Panchayat reservation Solapur

Solapur Gram Panchayat election updates 2026, 701 Gram Panchayat reservation Solapur

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापूर जिल्ह्यात ७०१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर
  • येत्या १२ जून रोजी विशेष ग्रामसभांमधून विविध प्रवर्गांसाठी आरक्षणाची सोडत
  • ८ जूनला नोटीस; १२ जूनला होणार विशेष ग्रामसभा
Solapur Gram Panchayat Election: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ७०१ ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. येत्या १२ जून रोजी विशेष ग्रामसभांमधून विविध प्रवर्गांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असून ८ जुलैपर्यंत अंतिम आरक्षण रचना निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाला आतापासूनच वेग आला आहे.

सन २०२४, २०२५ मध्ये तसेच २०२६ अखेर मुदत संपणाऱ्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांसाठी ही आरक्षण प्रक्रिया आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने या प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे.

भाजपच्या ‘त्या’ फॉर्म्युल्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची अखेर सहमती; दिल्लीपुढे झुकले एकनाथ शिंदे

आरक्षण ग्रामपंचायत प्रक्रिया एका नजरेत

विशेष ग्रामसभेची नोटीस ८ जून
विशेष ग्रामसभा व आरक्षण सोडत १२ जून
प्रारूप अधिसूचनेला मान्यता १७ जून
प्रभागनिहाय प्रारूप प्रसिद्ध १९ जून
हरकती व सूचना कालावधी १९ ते २५ जून
अभिप्राय सादर ३ जुलैपर्यंत
अंतिम आरक्षण रचना ८ जुलै

८ जूनला नोटीस; १२ जूनला होणार विशेष ग्रामसभा

आरक्षण निश्चितीसाठी सोमवार, ८ जून रोजी विशेष ग्रामसभांची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवार, १२ जून रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात वेणार असून तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. या प्रक्रियेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, मागासवर्गीय महिला तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे.

Gram Panchayat Elections: कोल्हापूर जिल्ह्यात ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल; गावपातळीवरील राजकारण तापणार

प्रभागनिहाय प्रारूप प्रसिद्ध करण्याचे केले नियोजन

सोडतीनतर बुधवार, १७ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाच्या प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकाऱ्याऱ्यांची मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर शुक्रवार, १९ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवशीपासून २५ जूनपर्यंत संबंधितांना हरकती व सूचना दाखल करण्याची संधी दिली जाणार आहे.

ग्रामीण राजकारणात हालचालींना आला वेग

जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवार, इच्छुक नेते आणि स्थानिक राजकीय गटानी आपापल्या मतदारसंघातील समीकरणांची चाचपणी सुरू केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमधील आरक्षणाचा बेट परिणाम स्थानिक सत्तासमीकरणावर होत असल्याने या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

Web Title: 701 gram panchayats in solapur to set new power equations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 09:46 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.