Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

61 वर्षीय निवृत्त शिक्षकाने चक्क 19 वर्षीय विद्यार्थिनीशी केला प्रेमविवाह

माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने तो ज्या शाळेत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करत होता, त्याच शाळेतील १९ वर्षीय मुलीसोबत रितसर व सहमतीने प्रेमविवाह केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 25, 2024 | 11:08 AM
marriage

marriage

Follow Us
Close
Follow Us:

माळेगाव : मानवी जीवनात विवाहास अनन्यसाधारण महत्त्व असते. भारतीय संस्कृतीत विवाह करण्यासाठी काही नियमावली दिल्या आहेत. यामध्ये मुलाचे वय २१ वर्ष व मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असावे लागते. मात्र, प्रेमविवाह करताना वय, जात, धर्म, पंथ अशा बाबींचा विचार केला जात नाही. असाच एक प्रेमविवाह झाला आहे. यामध्ये वयोमान व प्रतिष्ठेचा विचार न करता म्हातारपणी सांभाळ करण्यासाठी एका निवृत्त शिक्षकाने केलेला प्रेमविवाह सध्या बारामती तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रेमविवाहानंतर माळेगावमधील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा पाहिला मिळत आहे.

माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने तो ज्या शाळेत शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करत होता, त्याच शाळेतील १९ वर्षीय मुलीसोबत रितसर व सहमतीने प्रेमविवाह केला. खरे तर शिक्षक हा मार्गदर्शक गुरु म्हणून ओळखला जातो. मात्र, या शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केल्याने शिक्षकांच्या प्रतिमेलाच धक्का पोहोचला आहे. मात्र, आपण या वयात लग्न केल्याचा किंचितही पश्चात्ताप झाला नसल्याचे त्या शिक्षकाच्या चेहऱ्यावरील हावभाव सांगत होते.

दरम्यान, आपल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर संबंधित मुलीच्या सहमतीने आपण प्रेमात पडलो असल्याचे संबंधित शिक्षकाने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी संबंधित शिक्षकाची चांगलीच झाडाझडती घेऊन सुनावले. मात्र, तो शिक्षक व ती मुलगी लग्न केल्यानंतर एकमेकांना साथ देण्यावर ठाम होती. यामुळे प्रेमात व युध्दात सर्वकाही माफ असतं याची प्रचिती आली.

Web Title: A 61 year old retired teacher had a love marriage with a 19 year old student nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • maharashtra
  • Malegaon
  • pune news

संबंधित बातम्या

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका
1

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
2

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
3

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
4

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.