Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन गणेशोत्सवात मिरवणुकीत ‘डीजे’वर घालण्यात आली बंदी; तरी डीजे लावला तर…

पोळ्यालाही पोलिसांनी हीच भूमिका घेत आयोजकांना डीजे न लावण्याची विनंती केली होती. त्यानंतरही तीन ठिकाणी डीजे लावण्यात आले. पोलिसांनी आयोजकांसोबतच 'डीजे' वाल्यांवरही गुन्हा नोंदविला आणि त्यांचे म्युजिक सिस्टमही जप्त केले आहे. पोलिस आयुक्त म्हणाले की, पारंपरिक वाद्य यंत्र वाजवण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 06, 2024 | 01:39 PM
गणेश मिरवणुकीत 'डीजे'वर बंदी आणा

गणेश मिरवणुकीत 'डीजे'वर बंदी आणा

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : गणेशोत्सवात मिरवणुकीदरम्यान मंडळांकडून डीजे लावले जातात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. ही गंभीर बाब लक्षात घेत पोलिसांनी सर्व सार्वजनिक मंडळ आणि भक्तांना मिरवणुकीत डीजे न लावण्याची विनंती केली आहे. यानंतरही कोणी डीजे लावला तर पोलिस गुन्हा नोंदविण्यासोबतच म्युजिक सिस्टमही जप्त करतील, असा इशारा पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दिला आहे.

हेदेखील वाचा : वनराज आंदेकरांच्या हत्येचं खरं कारण समोर; पोलिसांना सापडला महत्त्वाचा धागा

पोळ्यालाही पोलिसांनी हीच भूमिका घेत आयोजकांना डीजे न लावण्याची विनंती केली होती. त्यानंतरही तीन ठिकाणी डीजे लावण्यात आले. पोलिसांनी आयोजकांसोबतच ‘डीजे’ वाल्यांवरही गुन्हा नोंदविला आणि त्यांचे म्युजिक सिस्टमही जप्त केले आहे. पोलिस आयुक्त म्हणाले की, पारंपरिक वाद्य यंत्र वाजवण्यावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही. मात्र, त्याच्यासोबत हाय डॉल्बी साऊंडवाले डीजे सिस्टम राहणार नाही. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून पारंपरिक वाद्य यंत्रांचा आवाज वाढविण्यात आला तरीही पोलिस ध्वनी प्रदूषणसह विविध कलमान्वये गुन्हे नोंदवतील, असे त्यांनी सांगितले.

मंडळांसोबत आधीच बैठक घेऊन दिशा-निर्देश

मंडळांसोबत आधीच बैठक घेऊन दिशा-निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी 1400 च्या आसपास सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांची परवानगी मागितली आहे. सर्व मंडळांना कार्यक्रमस्थळी स्वयंसेवकांची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मोठ्या आयोजन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे लागतील. मूर्ती पीओपीची असू नये हे स्वतः गणेश मंडळांनी ठरवायचे आहे.

सर्व गणेश मंडळांना रक्तदान शिबिराचे आवाहन

जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक दृष्टिकोणातून चांगली संकल्पना मांडली आहे. त्यांनी सर्व गणेश मंडळांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमस्थळी महिला आणि मुलांसाठी माहिती फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सर्व ठाणेदारांनी त्यांच्या भागात होणाऱ्या कार्यक्रमाची यादी ठेवावी.

हेदेखील वाचा: Vanraj Andekar: एक फोन अन् वनराज आंदेकरांचा खेळ ‘खल्लास’; पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली धक्कादायक माहिती

Web Title: A ban on dj system in the procession during ganeshotsav in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 01:39 PM

Topics:  

  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur : 11महिलांचा विनयभंग करणारा आरोपी जेरबंद। CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांची कारवाई
1

Nagpur : 11महिलांचा विनयभंग करणारा आरोपी जेरबंद। CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.