Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल (दि १) नोव्हेंबर रोजी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 03, 2022 | 04:04 PM
भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
Follow Us
Close
Follow Us:

श्रीगोंदा : शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल (दि १) नोव्हेंबर रोजी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी होते. यावेळी प्रास्ताविक एनसीसी प्रमुख लेफ्टनंट सतीश चोरमले यांनी करून महाविद्यालयातील एनएसएस युनिट आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

विद्यार्थ्यांना सैन्य भरती संबंधित परीक्षावर मार्गदर्शन केले. यानंतर सैन्यदलात निवड झालेल्या राहुल उदमले, सुनील पवार,लहुराज मोरे, धनंजय इथापे, प्रदीप गांगर्डे, गणेश गायकवाड, या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी पुढे बोलतांना म्हणाले की, एनसीसीही विद्यार्थ्यांना भाकर देते. १९९३ साली चिंभळे या ठिकाणी एनएसएसचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर १९९३ आली २० विद्यार्थींची एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) सुरवात झाली. आणि पदभार माझ्याकडे आला. त्यानंतर १९९४ साली ५३ युनिट संख्येला मंजुरी मिळाली. स्वताचं अस्तित्व उभे करण्यासाठी एनसीसी आहे. आयुष्यात ध्येयाचा पायंडा ठेवला तर आपण आयुष्याताल कुठल्याही अडचणींचा सामना करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते.

पुढे बोलतांना म्हणाले की, आपल्या आयुष्यात जोश आणि जिद्द असेल तर कोणत्याही अडचणींचा सामना आपण करू शकतो. जे विद्यार्थी सैन्यात दाखल झाले आहेत, त्यात आई वडिलांचं तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच योगदान महत्त्वाच असल्याचे सांगितले. देशसेवेसाठी तरुणांनी लष्करात भरती व्हावं असेही त्यांनी आवाहन केले. गुरू विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्यासाठी महत्वाचं कार्य करतात. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारत गिरमकर यांनी तर आभार लेफ्टनंट सतीश चोरमले यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला प्राध्यापक डी. जी. कर्पे, सुरेश रसाळ, एन. एस. साबळे, व्ही सी. ईथापे, उपस्थित होते.

Web Title: A felicitation ceremony for students who have been selected in the indian army nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2022 | 04:04 PM

Topics:  

  • ahmednagar
  • NAVARASHTRA
  • Shrigonda

संबंधित बातम्या

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन
1

Ajit Pawar: अहमदनगर रेल्वे स्थानक अहिल्यानगर झाले, लवकरच औरंगाबाद स्थानकाचेही नाव बदलणार, अजित पवारांचे आश्वासन

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता
2

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, स्थानिकांच्या मागणीला सरकारची मान्यता

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
3

संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
4

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.