• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Female Constable Was Injured While Taking Sandeep Deshpande Into Custody Nrps

संदीप देशपांडे यांना ताब्यात घेताना महिला कॉन्स्टेबल जखमी

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 04, 2022 | 01:05 PM
संदीप देशपांडे यांना ताब्यात घेताना महिला कॉन्स्टेबल जखमी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याविरुद्ध सुरु केललं आंदोलन आज राज्यभरात पाहायला मिळत आहे. आज दादरमध्ये संदीप देशापांडे यांच्या नेतृत्वात भोंग्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेलं पाहायला मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. ही धरपकड सुरू असतानाच संदीप देशपांडे एका गाडीत बसले. ते गाडीत बसल्याने पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेले असता या धावपळीत एक महिला पोलीस खाली पडल्या. महिला पोलीस पडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना उचललं.

[read_also content=”मनसेच्या अल्टिमेटमला न जुमानता उपराजधानीत झाली अजान, भोंग्याचा आवाज करण्यात आला होता कमी https://www.navarashtra.com/maharashtra/despite-mnss-ultimatum-ajan-was-heard-in-the-nagpur-nrps-275895.html”]

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रक काढून भोंग्याविरुध्दच्या आंदोलनावर ठाम असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राज्यातील काही भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पण संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन दिसलं नाही. मुंंबईत अनेक ठिकाणी मशिंदीवर भोंगे न काढताच अजान करण्यात आली. तर, काही ठिकाणी अजान सुरु असताना मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात आल.  दरम्यान, आतासंदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणी वाढण्याच्या दाट शक्यता आहे. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ही कारवाई होण्याची शक्यता आहे. मनसेच्या या दोन्ही नेत्यांना पोलीस ताब्यात घेत होते. त्यावेळी या दोघांनीही पोलिसांना गुंगारा दिला पळ काढला. मात्र, या दरम्यान एक महिला पोलीस जखमी झाली. त्यामुळे आता पोलिसांकडून ही कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

[read_also content=”जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचा होणार कायापालट, राज्य शासनाकडून १४ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर https://www.navarashtra.com/maharashtra/14-crore-74-lakh-sanctioned-by-the-state-government-for-the-transformation-of-sports-complexes-in-the-district-nraa-275918.html”]

Web Title: A female constable was injured while taking sandeep deshpande into custody nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 04, 2022 | 01:05 PM

Topics:  

  • Hanuman Chalisa
  • sandip deshpande

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Rashmika Vijay Wedding: ‘आम्ही तुमच्या लग्नाची Live स्ट्रीमिंग करू…’ Netflix ने दिली ऑफर, जोडप्याने दिला नकार!

Feb 17, 2026 | 08:02 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

Feb 17, 2026 | 07:36 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.