Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील धनकवडीमध्ये चहाच्या हॉटेलमध्ये आग, कामगाराचा मृत्यू

हॉटेलमध्ये दूध तापविताना सिलेंडरमधून गॅसची गळती होउन लागलेल्या आगीत 24 वर्षीय कामगार ठार झाला आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच धनकवडीत आगीच्या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2025 | 12:19 PM
पुण्यातील धनकवडीमध्ये चहाच्या हॉटेलमध्ये आग, कामगाराचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

पुणे : हॉटेलमध्ये दूध तापविताना सिलेंडरमधून गॅसची गळती होउन लागलेल्या आगीत 24 वर्षीय कामगार ठार झाला आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच धनकवडीत आगीच्या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. आगीची घटना रविवारी संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास धनकवडी के के मार्केटनजीक साईबा हॉटेलमध्ये घडली आहे. संतोष (वय 24) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.

धनकवडी परिसरातील के के मार्केटनजीक साईबा हॉटेल असून, त्याठिकाणी 30 मार्चला संध्याकाळी सव्वा चारला आग लागल्याची माहिती अग्निशमक दलाला मिळाली. काञज व गंगाधाम अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवानांनी धाव घेत हॉटेलमध्ये अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यास प्राधान्य दिले. पाण्याचा मारा करत कामगारास जवानांनी जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. तेथील आग पुर्ण विझवत धोका दुर केला.

शेजारी असलेल्या दोन दुकानांना आगीची झळ बसून काही नुकसान झाले. वेळीच आग आटोक्यात आणल्याने इतरत्र पसरली नाही. आगीमध्ये हॉटेलमधील सर्व साहित्य जळाले असून, दुध तापवित असताना वायूगळती झाल्यामुळे सिलेंडरमुळे आग लागली. त्याचवेळी संतोषला हॉटेलबाहेर पडता आले नाही. त्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हॉटेलमध्ये एकूण आठपैकी तीन सिलेंडरमधून त्यापैंकी मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. आगीमध्ये कामगाराचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी स्टेशन ऑफीसर सुनील नाईकनवरे, रामदास शिंदे, भरत वाडकर, बांदीवडेकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचार्यांनी प्राधान्य दिले.

Web Title: A fire incident has come to light in a tea house in dhankawadi pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Fire
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.