• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Freak Accident Involving Four Vehicles Patas Daund Road Incident Nrdm

चार वाहनांचा विचित्र अपघात; पाटस- दौंड रस्त्यावरील घटना

पाटस जवळील गोलांडी मळा - साळुंखे वस्तीजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात घडल्याची घटना घडली. या अपघातात मारुती सुझुकी या चारचाकीचा चालक किरकोळ जखमी झाला असून, तीन वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2024 | 02:41 PM
चार वाहनांचा विचित्र अपघात; पाटस- दौंड रस्त्यावरील घटना

सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पाटस : पाटस ते दौंड अष्टविनायक रस्त्यावर शुक्रवारी मालवाहतूक करणाऱ्या पिकअप जीप गाडीने एका शालेय विद्यार्थ्याला उडवले. या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा या रस्त्यावर पाटस जवळील गोलांडी मळा – साळुंखे वस्तीजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात घडल्याची घटना घडली. या अपघातात मारुती सुझुकी या चारचाकीचा चालक किरकोळ जखमी झाला असून, तीन वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे.

पाटस ते दौंड रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने समोर जात असलेल्या मारुती सुझुकी कंपनीच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपात पलटी झाली. कारला धडक देऊन टेम्पोचालक भरधाव वेगाने दौंडच्या दिशेने जात असताना गोलांडी मळा येथील शाळेकडे जात असलेल्या हुंदाई कंपनीच्या कार गाडीला जोरात धडक दिली. तर दौंडवरून पाटस कडे येणाऱ्या समोरील महिंद्रा कंपनीच्या स्कार्पिओ गाडीला धडक दिली. रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने समोरील तीन वाहनांना जोरदार धडक दिली. शनिवारी (दि. २९) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला‌. घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे काही क्षणात या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती.

पाटस पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना रस्त्यावरुन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. मारुती सुझुकी कारचे वाहन चालक दत्तात्रय भगवान ओमासे (रा.कळस ता. इंदापूर जि पुणे) यांनी पाटस पोलीस चौकीत टेम्पो चालकाविरोधात तक्रार दिल्याने टेम्पो चालक अमोल जगन्नाथ आल्हाट (रा.घोडेगाव, ता.नेवासा, जि नगर) हा मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली.

Web Title: A freak accident involving four vehicles patas daund road incident nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 02:41 PM

Topics:  

  • maharashtra
  • Patas

संबंधित बातम्या

ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर
1

ZP Election 2026 : 7 फेब्रुवारीला उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग
2

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Weather Update : मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ
3

Weather Update : मुंबईत गुलाबी थंडी ‘एक्झिट’च्या दिशेने, कुलाबा–सांताक्रूझमध्ये किमान तापमानात वाढ

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण
4

धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune News: ‘एकता शक्ती’ सरावाने भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

Pune News: ‘एकता शक्ती’ सरावाने भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

Feb 03, 2026 | 02:35 AM
अर्थसंकल्प आश्वासनांचा भोवरा; सामान्य जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न हा खरा

अर्थसंकल्प आश्वासनांचा भोवरा; सामान्य जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न हा खरा

Feb 03, 2026 | 01:15 AM
Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

Feb 02, 2026 | 11:38 PM
मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

Feb 02, 2026 | 11:17 PM
Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

Feb 02, 2026 | 10:13 PM
राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

Feb 02, 2026 | 09:39 PM
जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

Feb 02, 2026 | 09:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 03:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.