पाटस येथील टोलनाक्यावर चार-पाच जणांच्या टोळीने कोयत्यांनी टोल नाक्याची तोडफोड करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक टोल कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पाटस येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या फलकावर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड केल्याच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.
दौंड तालुक्यातील येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊसाच्या बगॅसला सोमवारी (दि. ३०) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या आसपास भिषण आग लागल्याची घटना घडली आहे.
दौंड तालुक्यातील पाटस येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्तंभावरील विद्युत रोषणाईयुक्त फलकाची अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस हद्दीत बारामती फाट्याजवळ शुक्रवारी (दि. २०) पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अक्कलकोटहून पुण्याकडे जाणारी एसटी बस पलटी होऊन अपघात झाला आहे.
दौंड तालुक्यातील पाटस ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांची पारंपरिक यात्रा येत्या ५, ६ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. मात्र, यंदाच्या यात्रेवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्या आणि समाजविघातक घटकांचे सावट आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गोव्यातून अवैधरित्या मद्य वाहतूक करून पुणे जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.
हा घडलेला प्रकार कोणाला सांगीतला तर पिडीतीला आणि बहीणीला जिवे मारण्याची धमकी ही या नराधमांनी पिडीतेला दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी दौंड पोलीसांनी या नराधमांच्या मुसक्या…
पाटस पोलीसांनी पाटस येथे बनावट नोटांचा वापर करण्यासाठी आलेल्या दोन परप्रांतीयांना तब्बल दीड लाख रुपयांसह ताब्यात घेतले होते. या प्रकरणी पाटस पोलिसांनी ठाणे आणि धुळे येथून आणखी चार आरोपींना अटक…
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. नवीन बँक पुस्तक काढणे, केवायसी करणे आणि खात्यात पैसेही जमा झाले की, हे पाण्यासाठी जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना पाटसच्या महाराष्ट्र बँकेत पिळवणूक…
दौंड तालुक्यातील पाटस परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी पाच जणांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली आहे. या हल्यात लहान मुलगा, दोन महिला, एक ज्येष्ठ…
अनेक जण आमच्याकडे नोकऱ्या मागायला येतात पण नोकरी मिळाली तर देशात कुठेही जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…
पाटस जवळील गोलांडी मळा - साळुंखे वस्तीजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात घडल्याची घटना घडली. या अपघातात मारुती सुझुकी या चारचाकीचा चालक किरकोळ जखमी झाला असून, तीन वाहनांचे मात्र नुकसान झाले…
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे एका 36 वर्षीय युवकाला लोखंडी रॉडने मारहाण करुन गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन आणि 7 हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे.
दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ५९ बेकायदा होर्डिंगवर दौंड पंचायत समितीने कारवाईचा बडगा उघडला आहे. संबंधित होर्डिंगधारक मालकांना नोटीस बनवण्यात आली आहे, ही माहिती दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी…
दौंड तालुक्यात शेतकरी गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात पिकवत आहेत. सध्या गहू काढणीला वेग आला असून शेतकरी गहू काढणीस मग्न आहेत. मात्र मजुराद्वारे गहू काढणं आता बंद झाले असून, मशनीद्वारे कमी…